31/10/2024
अखंड भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री, क्षत्रिय कुलोत्पन, हिंदू कुलभूषण, प्रखर देशभक्त, भारतरत्न लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती ! त्यांनी राष्ट्राच्या एकता व अखंडतेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच आज भारतीय लोकशाही टिकून आहे. या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम !