21/02/2026
🚩*क्षितिज ग्रुप-महाराष्ट्र राज्य*🚩
🌺✨ *श्री. दास शेरवार यांची मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी निवड*✨🌺
नगरसेवक *मा. श्री. मंगेशभाऊ पांगारे - अध्यक्ष क्षितिज ग्रुप – महाराष्ट्र राज्य* यांच्या आदेशाने क्षितिज ग्रुप च्या *मुंबई जिल्हा अध्यक्षपदी श्री. दास शेरवार* यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या नेतृत्वगुणांमुळे, संघटन कौशल्यामुळे आणि समाजकार्याच्या जिद्दीमुळे ही जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात संघटना अधिक मजबूत होवो आणि समाजहिताची नवी उंची गाठो, हीच शुभेच्छा!
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 🚩
—
*श्री. रितेश आंद्रे*
सचिव, क्षितिज ग्रुप – महाराष्ट्र राज्य
* #क्षितिजग्रुप #महाराष्ट्रराज्य #मंगेशभाऊ_पांगारे #मुंबईजिल्हाअध्यक्ष #हार्दिकअभिनंदन #नवीनजबाबदारी #समाजसेवा* 🚩