07/02/2020
प्रिय ग्राहक,
आपण दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे आम्ही आमची पहिली इमारत गुलमोहर पार्क फेज -1 यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो.
आपल्या प्रतिसादासाठी आम्ही तुमचे सहृदय आभारी आहोत.आमच्या भविष्यातील गृहप्रकल्पाना आपली साथ व प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा.
आपले विनीत,
गुलमोहर पार्क,चाकण
अधिक माहितीसाठी-9112739999