22/09/2022
म्हाडाच्या स्वस्त घरांची विक्री
प्रधान मंत्री आवास योजना व म्हाडा नांदा फाटा येथे 57(G+2)
बिल्डिंग चे अत्याधुनिक सोई सुविधानी सुसंज कॉम्पलॅक्स बनविणार आहे, या योजनेत लाभार्थी नागरिकांना 455 sqft built up che 1050(1Bhk)
या योजनेत : pmay सबसिडी रुपये 2,50,000 मिळणार आहे.
सदर सबसिडी या व्यतिरिक्त रुपये 2 लाखाची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची सबसिडी रजि. कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेत 1 BHK फ्लॅट ची किंमत 8 लाख 36 हजार रुपये आहे.
राष्ट्रीयकृत बँकेमधून 90% लोनची सुविधा मिळणार आहे. ( अटी / शर्ती लागू राहतील. इतर माहिती साठी संपर्क : 7721800072
प्रोजेक्ट चा पत्ता : नादफाटा ( पिंपळगाव रोड ) ता. कोरपना. जि. चंद्रपूर.