09/12/2024
प्राईम लोकेशन प्लॉट विक्री! चोपडा शहरापासून फक्त २ किमी अंतरावर, धुळे रोडा लगत निसर्गरम्य परिसरात 3000 स्क्वेअर फूटचे शानदार प्लॉट्स, तुमच्यासाठी उपलब्ध! दोन्ही बाजूंनी 6 ते 9 मीटर रुंदीचे प्रशस्त रस्ते आणि मेन हायवेच्या अगदी जवळ!
शो-रूम, हॉस्पिटल, ढाबा किंवा कोणत्याही कमर्शिअल ॲक्टिव्हिटीसाठी एकदम योग्य जागा! आणि हो, शेजारीच पंकज ग्लोबल शाळा देखील आहे.
तर, ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्या! आजच संपर्क साधा आणि तुमचा प्लॉट बुक करा!
संपर्क :
Sandip Mahajan
075060 02846