Family Katta,dapoli

Family Katta,dapoli FAMILY KATTA IS RESIDENTIAL BANGLOW PROJECT. WHICH GIVE OWNER RENT BACK ON HIS PROPERTY. THIS PROJECT IS REGISTER WITH GOVERNMENT OF MAHARASHTRA UNDER MAHARERA.

07/11/2024
14/05/2023
रेडिओ विश्वासच्या आजचे पाहुणेसदरात ऐका  राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ आणि व्यास  क्रिएशन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या स...
02/12/2022

रेडिओ विश्वासच्या
आजचे पाहुणेसदरात ऐका

राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या सीईओ आणि व्यास क्रिएशन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालिका
वैशाली नीलेश गायकवाड यांना.

*कधी आणि कुठे*
उद्या शनिवारी दि. ३ डिसेंबर २०२२
दुपारी १ वाजता आणि पुनः प्रसारण रात्री १० वाजता
रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ नाशिकवर.

संस्थेची वाटचाल, आगामी उपक्रम, व्यास क्रिएशन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे विविध प्रकल्प आणि एकूणच विविध क्षेत्रातील स्त्रीशक्ती याविषयी वैशाली गायकवाड संवाद साधतील.

*सुसंवादक* आहेत ज्येष्ठ साहित्यिका मेघना साने.

रेडिओ विश्वास आजच download करा... म्हणजे उद्या आपला वेळ जाणार नाही.
सोबत लिंक पाठवत आहोतच...

https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908

धन्यवाद

Address

At Panchnadi, Kolthare, Ratnagiri
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Family Katta,dapoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Family Katta,dapoli:

Share