06/09/2025
|| श्री स्वामी समर्थ ||
"श्री समर्थ सहवास" दापोली
250 बंगलोसाठीचा कलेक्टर मान्य N.A. प्लॉट्स भव्य प्रोजेक्ट
दापोली एसटी स्टॅन्ड पासून अवघ्या 7 कि. मी. अंतरावर सुंदर व निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी, विविध रंगीबेरंगी पक्ष्यांच्या किलबिलाटात, फुलांच्या सुगंधामध्ये हिलटॉप वर वसलेले सुंदर व आकर्षक प्रोजेक्ट "श्री समर्थ सहवास."
प्लॉट घेऊन आपल्या मनाप्रमाणे बंगला बांधा किंवा आम्हीही आपल्याला आपल्या पसंतीचा बंगला बांधून देवू.
संपूर्ण प्रोजेक्टला 5 फुट चिरा दगडाची भिंत आहे.
प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सातबारा आहे. सातबारा आम्ही नावावर करून देतो.
(N.A प्लॉट विकत घेण्यासाठी आपल्या नावावर सातबारा असणे आवश्यक नाही.)
प्रोजेक्टमध्ये 40 फुटी रुंद स्वतंत्र रस्ते आहेत; रस्ता कुठल्याही प्लॉटमध्ये समाविष्ट केलेला नाही, त्यामुळे सातबाऱ्यावर नमुद असलेल्या क्षेत्राफळाचे प्लॉट्स ग्राहकांना देतो.
रस्त्याच्या दुतर्फा नारळाची, फळा-फुलांची झाडे लावलेली आहेत.
प्रत्येक प्लॉटमध्ये उपलब्धतेनुसार 6 ते 7 रोपे लावून दिली जातील.
प्रत्येक प्लॉटला दोन चिऱ्याच्या दगडाचे Demarcation आहे.
प्रोजेक्टमध्ये गार्डन, गजिबो, नारळाची आंब्याची बाग, कार्यक्रमासाठी मोठे स्टेज
लाईट, पाणी, CCTV Camera इ. सुविधा उपलब्ध.
तामस तीर्थ, लाडघर बीच अगदी जवळच.
अधिक माहीतीसाठी संपर्क:
9920896628 | 7710049042
8591127026 | 9820045090
Shri Samarth Sahavas is a collector approved NA project scheme of 50+ bungalow plots in Dapoli. For more information contact: Mr. Deepak Sawant - 9920896628.