26/06/2025
🙏🚩 वारीचे दुसरे पर्व - पंढरीची वारी 🚩🙏
आयरे रोडवर प्रथमच टाळ, मृदंग, ढोल आणि वारकऱ्यांच्या संगतीने "पंढरीची वारी" अनुभवायला विसरू नका!
दिनांक: २९ जून | वेळ: संध्याकाळी ४:०० वाजता
स्थान: आयरे रोड – गणेश मंदिर मार्ग
आयोजक: आरंभ प्रतिष्ठान | प्रस्तुत: प्रोम ग्रुप
🌼 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🌼
सर्वांनी उपस्थित राहावे!