Nikita Group

Nikita Group आनंदाचे एकच स्वरूप ‘निकिता ग्रुप’!

06/11/2025
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी… विठ्ठलनामात दंग होऊन मनोभावे माऊलीचे दर्शन घ...
29/06/2023

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी… विठ्ठलनामात दंग होऊन मनोभावे माऊलीचे दर्शन घेणाऱ्या समस्त वारकऱ्यांना व विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

समता, बंधुता, याची शिकवण देणार लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
26/06/2023

समता, बंधुता, याची शिकवण देणार लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन..

योगा या पुस्तकाच्या पानांमधून मनःशांती मिळते 📚🧘‍♀️ तुम्ही अनुभवी योगी असाल किंवा नुकतीच सुरुवात करत असाल, तुमच्या संग्रह...
21/06/2023

योगा या पुस्तकाच्या पानांमधून मनःशांती मिळते 📚🧘‍♀️ तुम्ही अनुभवी योगी असाल किंवा नुकतीच सुरुवात करत असाल, तुमच्या संग्रहासाठी हे वाचन आवश्यक आहे.
जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
योगा करा तंदुरुस्त रहा !!

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेलीपहार काढून ज्या माऊलीनेगुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केलात्या थोर ‘राजमाता जिजाऊला’माना...
17/06/2023

महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली
पहार काढून ज्या माऊलीने
गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला
त्या थोर ‘राजमाता जिजाऊला’
मानाचा मुजरा !
जय जिजाऊ-जय शिवराय.

वटपौर्णिमा निमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा #वटपौर्णिमा  #वटपौर्णिमा२०२३
03/06/2023

वटपौर्णिमा निमित्त सर्व भक्तांना खूप खूप शुभेच्छा

#वटपौर्णिमा #वटपौर्णिमा२०२३

१० वी च्या परीक्षेत अभिमानाने यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.  तुमच्या कष्टांचे आणि परिश्रमाचे फ...
02/06/2023

१० वी च्या परीक्षेत अभिमानाने यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टांचे आणि परिश्रमाचे फळस्वरूप हे मिळालेले यश तुमच्या जीवनाच्या नवीन प्रारंभाची सुरुवात असो.
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मुजरा!३५० वर्षांपूर्वी स्वराज्...
02/06/2023

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मुजरा!

३५० वर्षांपूर्वी स्वराज्याची राजधानी रायगड येथे इतिहासालाही अभिमान वाटावा असा क्षण अवतरला आणि या मंगलदिनी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिष्ठित झाले. हिंदवी स्वराज्याचे ध्येय देणारे, लढाऊ बाणा आणि मुत्सद्देगिरी यांच्या बळावर बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्याची शिकवण देणारे, रयतेचा राजा कसा असावा याचे आपल्या शासनाद्वारे आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्त्व आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील.

शिवछत्रपती महाराजांचा विजय असो!

#शिवराज्याभिषेक३५०

१२ वी च्या परीक्षेत अभिमानाने यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन.  तुमच्या कष्टांचे आणि परिश्रमाचे फ...
25/05/2023

१२ वी च्या परीक्षेत अभिमानाने यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. तुमच्या कष्टांचे आणि परिश्रमाचे फळस्वरूप हे मिळालेले यश तुमच्या जीवनाच्या नवीन प्रारंभाची सुरुवात असो.
आपल्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,आस्मानाच्या सुलतानीला,जवाब देती जीभा..सह्याद्रीचा सिंह गर्जतो,शिवशंभू राजा..दरी...
01/05/2023

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#कामगार #कमर्शिअल

Address

Future City Group No. 275, Vasunde, Taluka Daund District Pune
Daund
412219

Telephone

+917709568394

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nikita Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category