17/03/2024
*कृपया 5 मी वेळ काढून हा sms वाचावा. आवडला तर पुढे पाठवावा . ही विनंती 👏*
*जिसकी जितनी संख्या👈 उसकी उतनी भागीदारी 👏*
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा 👏
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर🙏*
या विचारधारेला अनुसरून धनगर समाजातील बंधू व भगिनी यांना नम्र पूर्वक विनंती करतो की, ज्या मतदार संघात धनगर उमेदवार उभा आहे.त्या ठिकाणी धनगर उमेदवाराला मतदान करायचं.☝️ ज्या ठिकाणी धनगर उमेदवार नाही. त्या ठिकाणी ओबीसी, बहुजन समाजातील उमेदवाराला मतदान करायचं.☝️
*जो कोणी धनगर समाजाला चुकीचे मार्गदर्शन करील. त्याला धनगर समाज, ओबीसी समाज, बहुजन समाज त्याची औकात दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही*👈
मतदान हे श्रेष्ठ दान आहे.मतदान गुप्त पद्धतीने असल्याने आपण योग्य तो निर्णय घेताल अशी अपेक्षा बाळगतो.
आपलाच शूद्र बहुजन
अतुल पोपटराव टेळे
📞7498963030
*टीप-*
धनगर समाज मतदान
2019 नुसार अंदाजे आकडेवारी
बारामती लोकसभा निवडणूक 2024
1) दौंड (धनगर -88,600)
2) बारामती (धनगर -99,760)
3) खडकवासला (धनगर -79,800)
4) इंदापूर (धनगर -97,500)
5) पुरंदर (धनगर -62,760)
6) भोर-वेल्हा-मुळशी (धनगर -69160)
जवळपास बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाज मतदान 4,97,580 आहे.
त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघातील ओबीसी, बहुजन समाजातील लोकांनी धनगर उमेदवाराला सहकार्य करावे. ज्या ठिकाणी इतर ओबीसी, बहुजन उमेदवार असेल त्या ठिकाणी धनगर समाजाने सहकार्य करावे 👏