सुर्वे एन्टरप्रायजेस

  • Home
  • India
  • Daund
  • सुर्वे एन्टरप्रायजेस

सुर्वे एन्टरप्रायजेस All type Marathi, English Typing &
Xerox, Photo &
All Bank Format typing
all type register & notary Documents
E challan, Data entry, E registration.....

16/05/2022
30/04/2022
💐🥰 सुर्वे एन्टरप्रायजेस दौंड 🥰💐 👏🏻👏🏻चौथा वर्धापनदिन 👏🏻👏🏻दुसऱ्यावर अवलंबुन राहण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करून दाखवावं!! अस...
18/03/2022

💐🥰 सुर्वे एन्टरप्रायजेस दौंड 🥰💐
👏🏻👏🏻चौथा वर्धापनदिन 👏🏻👏🏻
दुसऱ्यावर अवलंबुन राहण्यापेक्षा स्वतःच काहीतरी करून दाखवावं!! असे ध्येय समोर ठेवून सुर्वे एन्टरप्रायजेस नावाने टायपिंग व्यवसाय सुरु केला, आज आमचे टायपिंग व्यवसायास ४ वर्ष पुर्ण झाले.. या ४ वर्षांमध्ये या व्यवसायाने आम्हाला भरपुर काही दिले व शिकवले.. व्यवसाय करत असताना व्यवसायाचा उद्देश केवळ नफा (पैसे) कमविणे नसुन यामधून माणुसकी ही जपता आली पाहिजे.. हे तत्व मनाशी बाळगून ४ वर्षाचा व्यवसाय प्रवास पुर्ण केला असुन आमच्या व्यवसायाची पुढील वाटचाल आपल्या सर्वांच्या सहयोगाने आशिर्वादाने अशीच चालु राहील.. आम्ही आपल्या सेवेस सदैव तत्पर आहोत.. आमच्या व्यवसाय वाढीस हातभार लावणा-या सर्व हीतचिंतकाचे व मित्र परिवाराचे हार्दिक आभार आणि धन्यवाद !! असेच आपले सहकार्य यापुढे राहो ह्याच अपेक्षा 👏🏻👏🏻💐💐🥰🥰

.        ाणून_घ्या_कवडीची_किंमत   एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे. पू...
28/08/2021

. ाणून_घ्या_कवडीची_किंमत
एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती. चलन उदयास येण्यापूर्वी सर्व व्यवहार (एक्सचेंज) बार्टरच्या रुपात होते. म्हणजे एखाद्याकडे दोन पोते गहू असतील तर ते देऊन त्याने दुसऱ्याकडचे तांदुळ घेणे म्हणजे वस्तू विनिमय. पुढे व्यवहारात चलन आले. मुगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८ पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता.

कवडी चलनात आल्यानंतर जनजीवनात इतकी रुळली की त्यावरुन वाक्प्रचार आणि म्हणीही तयार झाल्या. तेव्हापासून अत्यंत कंजुस व्यक्तीला कवडी चुंबक संबोधले जाऊ लागले. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती.

पूर्वी कवड्या आणि चांदी हेच विनिमयाचे साधन होते. नंतर अनेक टांकसाळी अस्तित्वात आल्या. सध्या भारतात मुंबई, अलिपूर(कोलकता), हैद्राबाद आणि नोएडा (दिल्ली) या ठिकाणी टांकसाळ आहेत. विनिमयाचे साधन म्हणून तेव्हा केवळ नाणेच चलनात होते. त्यावरुन "दाम करी काम" हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.

जाणून घ्या कवडीची किंमत

एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती.
दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती.
चार दमड्यांची किंमत एक पै,
दोन दमड्यांची किंमत एक ढेला,
दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती.
एक रुपयाची किंमत २५६ दमड्या होती.

"पै ना पै चा हिशोब देणे"
‘'खिशात फुटकी कवडी नाही'’
हे वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झालेले आहेत.
✍️ संदिपान नामदेवराव कोकाटे
रा. निपाणी ता. भूम

पॅन कार्ड....
14/07/2021

पॅन कार्ड....

29/03/2020

Stay Home ..
Stay Safe ..
जान है तो जहान है ..

सातबाऱ्याला होणार मोबाईल लिंक...
18/10/2019

सातबाऱ्याला होणार मोबाईल लिंक...

आता मिळणार डिजिटल सातबारा !
21/09/2019

आता मिळणार डिजिटल सातबारा !

Address

Office Shop No. 3, Snehshilp Apartment, Ground Floor, Opp. New Court, Tal/Daund, Dist/Pune
Daund
413801

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुर्वे एन्टरप्रायजेस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category