06/03/2021
निसर्गाच्या सानिध्यातील आपलं टुमदार घर बनवण्याची सुवर्ण संधी !
प्रोजेक्ट ची खासियत
टी. पी. सॅंक्शन क्लीअर टायटल आणि नगरपंचायत हद्दीत प्लॉट.
टी.पी. मंजूर अंतर्गत रस्ते आणि खुली जागा.
नऊ मीटरचा अंतर्गत रस्ता.
देवगडच्या जागतिक प्रसिद्ध अश्या आंबराईच्या सानिध्यात.
एक्स्लीसुव टुरिझम झोन मधील जागा.
५ मिनिटात सुंदर अन-टच बीचच्या जवळ चालत जाता येते.
कुणकेश्वर जवळ ७ किमी वर
गोवा अवघ्या २ तासावर
कोस्टल हायवे पासून १.२५ किमी
मालवण फक्त ४५ किमी वर
मुंबई गोवा हायवे ३५ किमी वर
चिपी विमानतळ ७० किमी वर