Sakar Construction

Sakar Construction नामांकित कंपनीचे मटेरियल वापरलेले स्वस्त व सुंदर घर फक्त आमच्याकडे

Engineer's day
15/09/2023

Engineer's day

06/09/2023

Happy Janmashtami 🎆

30/08/2023

Happy Raksha bandhan

Happy independence day
15/08/2023

Happy independence day

International Youth Day
12/08/2023

International Youth Day

06/08/2023
2BHK Row House.  _Mob. 9834020262*कामाचे वैशिष्ट्य*⭕ *स्टील पोलादचे वापरलेल आहे*⭕ *प्लबिंग मटेरियल सुप्रीमचे आहे*⭕ *इलेक...
04/04/2023

2BHK Row House. _Mob. 9834020262

*कामाचे वैशिष्ट्य*
⭕ *स्टील पोलादचे वापरलेल आहे*
⭕ *प्लबिंग मटेरियल सुप्रीमचे आहे*
⭕ *इलेक्ट्रिक वायर POLIYCAB चे आहे*
⭕ *प्लॅन मंजूर केलेला आहे*
⭕ *खिडक्यांची फ्रेम ग्रेनाईटचे आहेत*
⭕ *आग्नेय कोपऱ्याला किचनओटा पुर्व दिशेकडे तोंड करून वास्तुशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे*
⭕ *ईशान्य कोपऱ्याला देवघर आहे..तेही वास्तूशास्त्र प्रमाणे आहे*
⭕ *किचन मध्ये स्टोरेज केलेले आहे*
⭕ *ग्रेनाईटचा किचन ओटा आहे स्टेनलेस स्टीलच्या सिंकसह*
⭕ *जिनाटोपीला स्लॅब आहे*
⭕ *खिडक्यांना मोस्कीटो नेट आहे*
⭕ *Duct वर फायबरचे शेड आहे*
⭕ *वरच्या बेडरूम मध्ये कपाट करायला जागा*
⭕ *वाँशिंग प्लेसला भिंतींनाही टाईल्स लावलेली आहे*
⭕ *plinth ची उंची जमिनीपासून 5 फूट वर आहे ,त्यामध्ये चांगल्या प्रतीचा मुरूम भराव केलेला आहे*
⭕ *10 फूट फ्लोर हाईट आहे*
⭕ *सगळ्या टॉयलेट-बाथरूमला ग्रेयनाइटचे फ्रेम आहेत त्याच प्रमाणे खिडक्यांनाही ग्रेयनाईट फ्रेम आहे*
⭕ *500 लिटरची स्वतंत्र पाण्याची टाकी आहे*
⭕ *इलेवेशनला काच लावलेली स्टीलची रेलिंग आहे*
⭕ *प्रत्येक इलेक्ट्रिक बोर्डला इनव्हर्टरचे कनेक्शन आहे*
⭕ *आर्थिग प्रॉपर केमिकल रॉड टाकून केलेली आहे*
⭕ *स्वतःचा नळ घेतलेला आहे..त्यामुळे पाण्याची काहीही अडचण नाही*
⭕ *सर्व खोल्याना पुरेशी हवा व उजेड आहे*

Mob.9834020262
Add.
सर्वे न -82/1-2
प्लॉट न 58 सत्यासाईबाबा कॉलनी साक्री रोड धुळे

Address

PASAYDAN Arun Kumar Vaidya Nagar Sakri Road Dhule
Dhule
414002

Telephone

+919834020262

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakar Construction posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sakar Construction:

Share