24/06/2022
Only 60 lakh!!!!! 4 acre 13 guntha kashew farm for sale 200+ kashew trees with a road to enter the farm (big enough to take a car inside) located in guhagar ratnagiri shringartali market
४ एकर १३ गुंठा काजूची बाग ६० लाख या दरात विकण्यात येत आहे २०० हून अधिक लागते काजूची झाडे जागेत आहेत बागेत जायला मोठा रस्ता आहे ही बाग कोंकणात रत्नागिरी गुहागर तालुक्यातील शृंगार तली येथे आहे जागेचा दर कमी करण्यात येईल.जागेत जाण्यासाठी रस्ता आहे.
संपूर्ण जागा मातीची आहे कुठेही कातळ नाही.काजूच चालू उत्पन्न आहे.