Sanjraai.VyasCreations

Sanjraai.VyasCreations Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanjraai.VyasCreations, Real Estate, Devraai Bungalows, Deoghar, Guhagar.

"नक्षत्रवन" - निसर्गाशी जवळीक साधण्याचा देवराईचा खारीचा उपक्रम ... 🌳🌟🔅आमच्या देवराई साईटच्या Open Space मध्ये आम्ही नक्ष...
28/03/2024

"नक्षत्रवन" - निसर्गाशी जवळीक साधण्याचा देवराईचा खारीचा उपक्रम ... 🌳🌟

🔅आमच्या देवराई साईटच्या Open Space मध्ये आम्ही नक्षत्रवन हा उपक्रम करत आहोत . ज्या मध्ये 27 नक्षत्रांची 27 झाडे आम्ही लावत आहोत . मागच्या शनिवारी आम्ही तुम्हाला 27 नक्षत्रांपैकी 3 नक्षत्र (अश्विनी, भरणी, कृत्तिका) बद्दलची माहिती , आराध्य वृक्ष आणि त्यांचा व्यक्तीला होणार उपयोग या बद्दल सांगितले.

🔅आजच्या सदरात आपण रोहिणी, मृग, आर्दा या नक्षत्रांची आराध्य वृक्षे आणि त्यांचा व्यक्तीला होणारा उपयोग व दिशेनुसार वास्तुत वापरावयाच्या वृक्षाचे मूळ अथवा खोड याची अल्पशी माहिती जाणून घेणार आहोत.

🔸रोहिणी: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष जांभूळ. या नक्षत्राच्या प्रभावाखालील येणाऱ्या व्यक्तीला घसा, दमा, संधिवाताचा त्रास होतो. लहान मुलांचे पोटाचे विकार जांभळाच्या भक्षणाने दूर होतात. मधुमेह व स्त्रीरोगावर जांभूळ व त्यातले बी खाणे हितावह ठरते. नाग, विंचू दंशावर जांभळीच्या पानाचा रस उपयोगी पडतो.

🔸मृग: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहे खैर. खैरापासून स्वल्पसदीर वाटिका, खपिराष्टक इत्यादी आयुवेर्दिक औषधे बनविली जातात. दात, दाढदुखी व चर्मरोगावर ही औषधे उपयोगी पडतात. ज्यांचे जन्मनक्षत्र मृग आहे त्यांनी खैर वृक्षाची आराधना करावी. दिशा-ईशान्य.

🔸आर्दा: या नक्षत्राचा आतध्य वृक्ष आहे कृष्णागरु. हा अत्यंत सुगंधी वृक्ष आहे. यापासून मिळणाऱ्या धूपापासून सुगंधित अगरबत्ती आणि उटणे तयार केली जातात. कृष्णागरु सुगंधी, उष्ण, कडू, तिखट, स्निग्ध, मंगलकारक असा आहे. अतिशीतलतेपासून निर्माण होणाऱ्या रोगांवर कृष्णागरूचा चांगला उपयोग होतो. या नक्षत्राच्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींना गळा, खोकला, धनुर्वात, कर्णविकार इ. विकार संभवतात. उपरोक्त नक्षत्राच्या प्रभावाखाली जन्मलेल्या व्यक्तींनी कृष्णागुरू वृक्षाची आराधना करावी. दिशा - ईशान्य.

📍देवराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका : गुहागर,
जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : 415 702
अधिक माहितीसाठी 9324015038 या क्रमांकावर आम्हाला करा.

नक्षत्रवन” - निसर्गाशी जवळीक साधण्याचा देवराईचा खारीचा उपक्रम ... आज आपण 27 नक्षत्रांपैकी पहिल्या 3 नक्षत्रांची माहिती, ...
21/03/2024

नक्षत्रवन” - निसर्गाशी जवळीक साधण्याचा देवराईचा खारीचा उपक्रम ...

आज आपण 27 नक्षत्रांपैकी पहिल्या 3 नक्षत्रांची माहिती, आराध्य वृक्ष आणि त्यांचा व्यक्तीला होणार उपयोग या बद्दल माहिती करून घेणार आहोत.

आजच्या सदरात आपण अश्विनी, भरणी, कृतिका या नक्षत्रांची आराध्य वृक्षे आणि त्यांचा व्यक्तीला होणारा उपयोग व दिशेनुसार वास्तुत वापरावयाच्या वृक्षाचे मूळ अथवा खोड याची अल्पशी माहिती जाणून घेणार आहोत.

अश्विनी: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष कुचला किंवा ‘काजरा.’ या वृक्षाची गणना विषारी वृक्षात केली जाते. या जन्म नक्षत्राच्या प्रभावाखालील व्यक्तींना ज्योतिष शास्त्रानुसार मेंदूसबंधी विकार संभवतात. म्हणून काजरा वृक्षाची आराधना करावी. कुचला बी शुद्ध करून वापरावयाची असते. वास्तुदिशेनुसार त्याची पूर्व दिशा आहे .

भरणी: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष ‘आवळा’ होय. च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण इ. ख्यातनाम औषधांमध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो. पोटाचे, छातीचे रोग बरे करण्यासाठी आवळ्याचा उपयोग केला जातो. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर असल्यामुळे सर्दी,पडसे यावर चांगला उपयोग होतो. ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी असेल त्यांनी या वृक्षाची आराधना करावी. दिशा पूर्व.

कृत्तिका: या नक्षत्राचे आराध्य वृक्ष उंबर. शीतलता हा उंबराचा प्रधान गुण आहे. गोवर, कांजण्या, देवी हे रोग झाल्यावर शरीरात जी उष्णता उत्पन्न होते. त्यावर ‘औदुंबरफळ’ हे रामबाण औषध आहे. दिशा-पूर्व. ज्याचे जन्मनक्षत्र कृत्तिका असेल त्यांनी ‘औदुंबरा’ची उपासना करावी.

देवराई साईटचा पत्ता :
गाव: देवघर, तालुका : गुहागर,
जिल्ह्ला : रत्नागिरी
महाराष्ट्र : 415 702

अधिक माहितीसाठी 93240 15038 या क्रमांकावर ☎ करा:

02/03/2024

💥 देवराई होमस्टे @ देवघर, गुहागर (कोकण) - निसर्गाच्या सोबतीत राहण्याचा एक अविस्मरणीय अनुभव 🌳🌴

❇️ देवराई होमस्टे मध्ये तुम्ही लहानशी सुट्टी एन्जॉय करायला येऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही आमराईत प्लॉट बघायला याल तेव्हा तुम्ही इथे राहू शकता आणि इथल्या वातावरणाचा अनुभव देखील घेऊ शकता.

🔸देवराई होमस्टे च्या बाहेर च्या ambiance बद्दलची माहिती देणारा हा लहानसा विडिओ.
इथे Neat & Clean अशी पूर्ण व्यवस्था आहे. इथे आम्ही स्वछ्तेला प्राधान्य देतो आणि इथे जेवणाची व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे. गावामध्ये जसे कौलारू घर असते त्याच पद्दतीचा आम्ही हा होमस्टे बनवला आहे. विडिओ मध्ये तुम्हाला बाहेरचा सुंदर view देखील दिसत असेल. इथे मोबाईल📲 ची Range कमी आहे जेणेकरून तुम्ही इथे निसर्गाचा🪴☘️🌴 पुरेपूर आनंद घेऊ शकता💫.

▶️ तुम्ही देवराई च्या Play Room मध्ये विविध इनडोअर गेम्स खेळू शकता किंवा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकता. लहानश्या बर्थडे 🍰Parties करू शकता. इथे ४५ माणसांची भाऊबीज झालेली आहे .

▶️ देवराई होमस्टेला एकावेळी २० ते २३ लोक आरामात राहू शकतात. एका क्लस्टर मध्ये अंदाजे १० ते १२ लोक राहू शकतात . दुसर्‍या क्लस्टर मध्ये 6 माणसे राहू शकतात. Bunk Beds ची सोय देखील आम्ही केलेली आहे. वरती कौल आणि खाली वॉल सिलिंग असल्याने इथे गरम देखील होत नाही. फॅन ची हवा ही अगदी व्यवस्थित लागते.

▶️ होमस्टेच्या बाहेर तुळशी🍃 वृंदावन आहे. आपल्या हिंदू 🕉️धर्मात तुळस ही पवित्र मानली जाते त्यामुळे इथे आल्यावर पहिले तुळशीची पूजा होते आणि तुळशीला पाणी घातले जाते.

▶️ विडिओ मध्ये तुम्ही होमस्टेच्या बाहेरचा परिसर देखील पाहू शकता.जेव्हा तुम्ही देवराई, वनराई किंवा आमराई मधील प्लॉटचे मालक व्हाल तेव्हा हा पूर्ण परिसर तुम्हाला वापरायला मिळतो. तुम्ही इथे पार्टी करू शकता, Lawn वर बसून निसर्गाच्या सहवासात छान गप्पा मारू शकता.. इथे तुम्ही मस्तपैकी खुर्ची टाकून गप्पा मारत जेवण🍽️🍲 घेऊ शकता, ड्रिंक्स🥃 घेऊ शकता, चहा -कॉफी🫖☕ घेऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात 🌷🌴✨छान वेळ घालवू शकता.

✅ देवराई - आमराई प्रोजेक्ट चा हाच मुख्य उद्देश आहे की सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हावे.

▶️ देवराई - आमराई प्रोजेक्ट बद्दल अधिक माहितीसाठी आजच आम्हाला 93240 15038 या क्रमांकावर 📲 करा

📌देवराई- आमराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

आमराई plots ( @ देवघर , गुहागर)च्या साइट भेटीसह अविस्मरणीय अनुभवासाठी  आणि त्याच्या जवळच्या आकर्षक पर्यटनस्थलांच्या भेटी...
21/02/2024

आमराई plots ( @ देवघर , गुहागर)
च्या साइट भेटीसह अविस्मरणीय अनुभवासाठी आणि त्याच्या जवळच्या आकर्षक पर्यटनस्थलांच्या भेटीसाठी आजच शुभारंभ करा....

भविष्यातील निवेशांचे आयोजन करताना प्राकृतिक अद्भुततेचा अनुभव करण्याचा सोनेरी अवसर सोडू नका.

आत्ताच आपली seat बूक
करा आणि एका विलक्षण अनुभूतीचा आनंद घ्या.

अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी 93240 15038 वर संपर्क साधा.

(केवळ सीमित जागा)

20/02/2024

✨ देवराई - आमराई मधील अजून एका मोठ्या प्लॉट (Plot) चा हा video 💫

❇️ देवराई प्रोजेक्ट मधील आमराई Phase च्या प्लॉट नंबर 10 चा हा विडिओ. 4562 Sq. Ft चा प्लॉट एरिया आहे .

❇️ हिरवळीत नटलेल्या या परिसरात बंगला बांधून राहण्याची मजा काही वेगळीच 😊💚

🔹देवराई - आमराई @ देवघर, गुहागर (कोंकण)

✳️ कोकणातील गुहागरजवळील निसर्गसहवासात 🌲🌴▶️ वसलेल्या देवघर या गावी ६. ७५ एकर जागेवर देवराई- आमराई प्रोजेक्ट सुरु आहे.

🔸देवराई - आमराई प्रोजेक्ट तुमच्यासाठी नवीन वर्षात कोकणात जमिनीत "गुंतवणूकीची " उत्तम संधी घेऊन येत आहे ✨

▶️ आजच "आमराईत" (देवराई , Phase-3) तुमचा प्लॉट Book करा

✳️आमराई प्लॉट्सची मुख्य वैशिष्ट्य :

N.A. Layout ,

Separate 7/12

गटबुक नकाशा,

वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट्स

प्रत्येक प्लॉट वर विविध प्रकारची झाडे

पाण्याचे connection आणि वीजखांबे

✔️ देवराई- आमराई साईट वर निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी नक्षत्रवन प्रोजेक्ट आणि गीर गाईंची गोशाळा देखील आहे.

📌 स्टेट Highway पासून 2 किलोमीटर, चिपळूण रेल्वे स्थानक - 25 किलोमिटर, गुहागर बस स्थानक/ गुहागर बीच- 17 किलोमीटर

▶️ देवराई - आमराई प्रोजेक्ट बद्दल अधिक माहितीसाठी आजच आम्हाला 93240 15038 या क्रमांकावर 📲 करा

📌देवराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

17/02/2024

✨ देवराई - आमराई मधील प्लॉट (Plot) चा हा एक छोटा video 💫

❇️ देवराई प्रोजेक्ट मधील आमराई Phase च्या प्लॉट नंबर 30 चा हा विडिओ. 3120 Sq. Ft चा प्लॉट एरिया आहे . विडिओ मध्ये तुम्ही हा प्लॉट पाहू शकता आणि सोबत प्लॉटच्या आजूबाजूचा Area हि पाहू शकता.

❇️ हिरवळीत नटलेल्या या परिसरात बंगला बांधून राहण्याची मजा काही वेगळीच 😊💚

🔹देवराई - आमराई @ देवघर, गुहागर (कोंकण)

✳️ कोकणातील गुहागरजवळील निसर्गसहवासात 🌲🌴▶️ वसलेल्या देवघर या गावी ६. ७५ एकर जागेवर देवराई- आमराई प्रोजेक्ट सुरु आहे.

🔸देवराई - आमराई प्रोजेक्ट तुमच्यासाठी नवीन वर्षात कोकणात जमिनीत "गुंतवणूकीची " उत्तम संधी घेऊन येत आहे ✨

▶️ आजच "आमराईत" (देवराई , Phase-3) तुमचा प्लॉट Book करा

✳️आमराई प्लॉट्सची मुख्य वैशिष्ट्य :

N.A. Layout ,

Separate 7/12

गटबुक नकाशा,

वेगवेगळ्या आकाराचे प्लॉट्स

प्रत्येक प्लॉट वर विविध प्रकारची झाडे

पाण्याचे connection आणि वीजखांबे

✔️ देवराई- आमराई साईट वर निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी नक्षत्रवन प्रोजेक्ट आणि गीर गाईंची गोशाळा देखील आहे.

📌 स्टेट Highway पासून 2 किलोमीटर, चिपळूण रेल्वे स्थानक - 25 किलोमिटर, गुहागर बस स्थानक/ गुहागर बीच- 17 किलोमीटर

▶️ देवराई - आमराई प्रोजेक्ट बद्दल अधिक माहितीसाठी आजच आम्हाला 93240 15038 या क्रमांकावर 📲 करा

📌देवराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

15/02/2024

💥 देवराई होमस्टे @ देवघर, गुहागर (कोकण) - निसर्गाच्या सोबतीत राहण्याचा एक अविस्मरणीय अनुभव 🌳🌴

❇️ देवराई होमस्टे मध्ये तुम्ही लहानशी सुट्टी एन्जॉय करायला येऊ शकता किंवा जेव्हा तुम्ही आमराईत प्लॉट बघायला याल तेव्हा तुम्ही इथे राहू शकता आणि इथल्या वातावरणाचा अनुभव देखील घेऊ शकता.

🔸देवराई होमस्टे बद्दलची माहिती देणारा हा लहानसा विडिओ. विडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला 3days आणि 2 nights चा छान program आखून देऊ शकतो.
इथे Neat & Clean अशी पूर्ण व्यवस्था आहे. इथे आम्ही स्वछ्तेला प्राधान्य देतो आणि इथे जेवणाची व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे. गावामध्ये जसे कौलारू घर असते त्याच पद्दतीचा आम्ही हा होमस्टे बनवला आहे. विडिओ मध्ये तुम्हाला बाहेरचा सुंदर view देखील दिसत असेल. इथे मोबाईल📲 ची Range कमी आहे जेणेकरून तुम्ही इथे निसर्गाचा🪴☘️🌴 पुरेपूर आनंद घेऊ शकता💫.

▶️ तुम्ही देवराई च्या Play Room मध्ये विविध इनडोअर गेम्स खेळू शकता किंवा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू शकता. लहानश्या बर्थडे 🍰Parties करू शकता. इथे ४५ माणसांची भाऊबीज झालेली आहे .

▶️ देवराई होमस्टेला एकावेळी २० ते २३ लोक आरामात राहू शकतात. एका क्लस्टर मध्ये अंदाजे १० ते १२ लोक राहू शकतात . दुसर्‍या क्लस्टर मध्ये 6 माणसे राहू शकतात. Bunk Beds ची सोय देखील आम्ही केलेली आहे. वरती कौल आणि खाली वॉल सिलिंग असल्याने इथे गरम देखील होत नाही. फॅन ची हवा ही अगदी व्यवस्थित लागते.

▶️ होमस्टेच्या बाहेर तुळशी🍃 वृंदावन आहे. आपल्या हिंदू 🕉️धर्मात तुळस ही पवित्र मानली जाते त्यामुळे इथे आल्यावर पहिले तुळशीची पूजा होते आणि तुळशीला पाणी घातले जाते.

▶️ विडिओ मध्ये तुम्ही होमस्टेच्या बाहेरचा परिसर देखील पाहू शकता.जेव्हा तुम्ही देवराई, वनराई किंवा आमराई मधील प्लॉटचे मालक व्हाल तेव्हा हा पूर्ण परिसर तुम्हाला वापरायला मिळतो. तुम्ही इथे पार्टी करू शकता, Lawn वर बसून निसर्गाच्या सहवासात छान गप्पा मारू शकता.. इथे तुम्ही मस्तपैकी खुर्ची टाकून गप्पा मारत जेवण🍽️🍲 घेऊ शकता, ड्रिंक्स🥃 घेऊ शकता, चहा -कॉफी🫖☕ घेऊ शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात 🌷🌴✨छान वेळ घालवू शकता.

✅ देवराई - आमराई प्रोजेक्ट चा हाच मुख्य उद्देश आहे की सध्याच्या डिजिटल युगात तुम्ही निसर्गाशी कनेक्ट व्हावे.

▶️ देवराई - आमराई प्रोजेक्ट बद्दल अधिक माहितीसाठी आजच आम्हाला ९३२४०१५०३८ या क्रमांकावर 📲 करा

📌देवराई- आमराई साईटचा पत्ता
गाव: देवघर, तालुका: गुहागर,
जिल्हा: रत्नागिरी
महाराष्ट्र : ४१५ ७०२

Address

Devraai Bungalows, Deoghar
Guhagar
415702

Telephone

+919324015038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjraai.VyasCreations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sanjraai.VyasCreations:

Share

Category