SHREE KRISHNA MULTI SERVICES

SHREE KRISHNA MULTI SERVICES Shree Krishna Multi Services Provides a wide range of Professional Services in the Areas of Intellectual Property Rights Consultancy, Management ,Account.

Shree Krishan Multi services imply State of the art Technology in providing services to their Client. Our highly qualified and experienced staff helps the clients to make things easier at the client’s outset. Our highly modern service makes the client comfortable through the whole service experience. Being a service SKMS try to tangibility the services by giving specific service level agreement to the Client.

May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very Happy Holi.........
01/03/2018

May your life be filled with happiness and may you be successful in whatever you do. Wishing you a very Happy Holi..........

26/11/2017

स्वयंसेवी संस्था ( NGO )—
तुमच्या जिह्ल्यातील धर्मादाय आयुक्तांकडे ( charity office ) ला स्वयंसेवी संस्था (NGO) ची नोंद केली जाते. स्वयंसेवी संस्थेची नोंद हि १९५० व १८६० च्या कायद्याखाली केली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला १९५० व १८६० अशी दोन प्रकारची नोंदणी प्रमाणपत्रे दिली जातात.सुरुवातीपासून स्वयंसेवी संस्थेची नोंदनी हि थेट धर्मादाय कार्यालयात केली जात होती,परंतु फेब्रुवारी २०१७ पासून सुरुवातीला स्वयंसेवी संस्थेची नोंद हि ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक केली आहे व त्यानंतरच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली जाते.
स्वयंसेवी संस्था नोंदणी करत असताना लागणारी कागदपत्रे –
१) स्वयंसेवी संस्थेसाठी एक नाव निवडावे (नाव निवडत असताना त्या भागामध्ये त्याच नावाची दुसरी संस्था अस्तित्वात नाहीना याची खात्री करून घ्यावी)
२) ७,९,११ एवढे सदस्य निवडावे.
३) निवडलेल्या सर्व सदस्यांचे ओळखपत्र आधारकार्ड,मतदानकार्ड,ड्रायविंग लायसन यापैकी एकाचे ३ झेरॉक्स सहिकरून आवश्यक.
४) सर्व सदस्यांचे पेनकार्ड आवश्यक.
५) ज्या ठिकाणी संस्थेचे ऑफिस दाखवणार असाल त्याठिकाणाचे ८अ व लाईटबील द्यावे लागेल.
अश्याप्रकाराची कागदपत्रे लागतील व तुम्ही ज्या उद्देश्याने तुम्ही स्वयंसेवी संस्था स्थापन करणार आहात अश्या उद्देशांची यादी लागेल.
जर तुम्हाला स्वंयसेवी संस्थेच्या नोंदणीसाठी लागणारे प्रस्ताव फाईली बनवून हव्या असल्यास तर 8149986279 9423158655 9420656136 9730027993 9172796279 8788896656 वरती संपर्क साधावा. संपूर्ण माहिती दिली जाईल.
ईमेल- [email protected] [email protected]

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष...
15/10/2017

दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा...दिवस सोने लुटन्याचा...नवे जुने विसरुन सारे,फ़क्त आनंद वाटन्याचा...तोरण बांधू दारी,घालू रांगोळ अंगणी.....
29/09/2017

उत्सव आला विजयाचा...
दिवस सोने लुटन्याचा...
नवे जुने विसरुन सारे,
फ़क्त आनंद वाटन्याचा...
तोरण बांधू दारी,
घालू रांगोळ अंगणी.. उधळण सोन्याची,
जपु नाती मना-मनाची विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा...

सर्व फार्मसी बांधून। व मेडिकल धारकांना जागतिक फार्मसी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "!
25/09/2017

सर्व फार्मसी बांधून। व मेडिकल धारकांना जागतिक फार्मसी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा "!

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्यानवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट
22/09/2017

दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट

ज्ञानाचा प्रकाश देणारे आमचे खरे गुरु .
05/09/2017

ज्ञानाचा प्रकाश देणारे आमचे खरे गुरु .

31/08/2017
25/08/2017

Address

42 & 49 BESEMENT AMBEDKAR MARKET EMPLOYMENT OFFICE
Jalgaon
425001

Telephone

8149986279

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHREE KRISHNA MULTI SERVICES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SHREE KRISHNA MULTI SERVICES:

Share