16/03/2021
आज मंगळवार दिनांक १६ मार्च २०२१ रोजी जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.विणाताई सोनवणे ( Vina Sonawane ) यांनी मल्हार व्हिला गृहरचना संस्थेतील रहिवाशांच्या तक्रारीवरून कचरा डेपोला भेट देऊन तेथील कचरा ताबडतोब दोन दिवसात हटविण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी मल्हार व्हिला सोसायटीचे संचालक, रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.