Sakhi Enterprises

Sakhi Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakhi Enterprises, Real Estate, khadak pada, Kalyan West.

30/07/2019

श्रावण - लेडीज स्पेशल वन डे ट्रिप

निसर्गाने हिरवी शाल पांघरलेली आहे , श्रावण महिन्याची चाहूल लागली आहे.

श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य !

त्यातले पहिले व्रत म्हणजे नागपंचमी.. नागदेवतेची पूजा करणे , झोके घेणे ही आपली जुनी परंपरा..

पण आज शहरात अशा गोष्टी करणे शक्य होत नाही , त्यामुळेच विहार हॉलिडेज घेऊन येत आहे खास महिलांसाठी एक अनोखी एकदिवसीय सहल , माहुली फार्म्स , शहापूर येथे

पावसात मनसोक्त भिजा , झोके घ्या , धबधबा एन्जॉय करा , गेम्स खेळा, सर्पमित्रांकडून जाणून घ्या नागपंचमीचे महत्व...सकाळी निघा आणि संध्याकाळी परत घरी.

मर्यादित जागा तेव्हा आजच फोन करा आणि आपली जागा नक्की करा.

दिनांक : ४ ऑगस्ट २०१९ , रविवार
ठिकाण : माहुली फार्म्स , आसनगाव

सहलशुल्क
वयोगट ४ ते ९ - ७९९ /-
प्रौढ ( ९ पासून पुढे ) - ९९९ /-

शुल्कात समाविष्ट
आसनगाव स्थानकापासून पिकअप आणि ड्रॉप
सकाळचा चहा आणि नाश्ता
दुपारचे जेवण
संध्याकाळी चहा आणि बिस्किट्स

संपर्क : ९८१९८ ९१७७२ / ९८६९३ ६८६५६

18/02/2017

आपल्याकडे पासपोर्ट आहे का ?
नाही अजून ..

जर आपल्याकडे पासपोर्ट नसेल तर पासपोर्टसाठी आजच अॅप्लाय करावे.

कारण :
१) जर तुम्ही दुसऱ्या शहरात स्थायिक झाल्यावर आपल्या गावाकडील निवासाचा पुरावा देऊन पासपोर्टसाठी अॅप्लाय करणार असाल तर पोलीस व्हेरीफिकेशनच्यावेळी “तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असल्यामुळे” तुमचा पोलीस व्हेरीफिकेशन रिपोर्ट “Adverse” दिला जाऊ शकतो.असा रिपोर्ट दिला गेल्यास तुम्हाला सध्या राहत असलेल्या शहरातून निवासाचा पुरावा देऊन पासपोर्टसाठी अॅप्लाय करावे लागते.पण त्याआधी पुढील नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला ५००० रुपये पेनल्टी भरावी लागते.(Please ask people who faced this problem for more details)

नियम : Applicants are required to apply for Passport from the Present Address, irrespective of the date from which he/she has been residing at the given address.

२ ) जरी तुम्ही वरील नियमाचे पालन केलेत आणि सध्या राहत असलेल्या शहरातून एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा निवासाचा पुरावा देऊन तुम्ही पासपोर्टसाठी अॅप्लाय करणार असाल तर तुम्ही एका वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी राहिला असाल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला पोलीस व्हेरीफिकेशन करावे लागते.ज्या ठिकाणी एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहिला असाल फक्त त्याच शहराचे / गावाचे पोलीस “Clear” रिपोर्ट देतात.अन्य सर्व ठिकाणाचे पोलीस “Adverse” रिपोर्ट देतात.अशा वेळी तुम्हाला पासपोर्ट ऑफीसला भेट देऊन रिपोर्ट “Clear” करून घ्यावा लागतो.या प्रोसेसमध्ये पासपोर्ट मिळण्यासाठी अधिक वेळ लागतो.

पासपोर्ट मिळविण्यासाठी वरील अडचणी येऊ नयेत यासाठी तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ज्या ठिकाणी असाल त्या शहरातून एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहत असल्याच्या निवासाचा पुरावा देऊन पासपोर्टसाठी अॅप्लाय करावे.

पासपोर्टसंबधी अधिक माहितीसाठी या नंबरवर कॉल करा.
9869 368656 / 9819891772
अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पानावर भेट द्या ..
https://www.facebook.com/Sakhi-Enterprises-1801652380062567

Real Estate

  Chaturthi
05/09/2016

Chaturthi

Address

Khadak Pada
Kalyan West
421301

Telephone

9869368656

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakhi Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category