04/10/2025
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
*"एक हात मदतीचा"*
*आपण एक छोटासा प्रयत्न करू यंदा ची दिवाळी सहारा अनाथालय सोबत साजरी करून त्या बालकांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य फुलवूया या शुभ कार्यात माझ्यासह तुमच्या सहकार्याची अपेक्षा..*
*भेट देण्याच्या वस्तू:-*
*1:- "दिवाळीच्या फराळाचे छोटेसे पॅकेट"*
*2:- आपल्या घरातील लहान तसेच मोठ्या मुलांचे न वापरात येणारे कपडे (1 ते 16 वयोगटातील )*
*3:- अन्नधान्य, किराणा साहित्य*
*अशा अनेक वस्तू देऊन या लहान अनाथ मुलांची दिवाळी आपण आनंदमय साजरी करूया....*
🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮🏮
संपर्क :- 9702067211