म्हाडा शिरढोण २०१८ विजेते

  • Home
  • India
  • Kalyan
  • म्हाडा शिरढोण २०१८ विजेते

म्हाडा शिरढोण २०१८ विजेते म्हाडा शिरढोण २०१८ विजेते

"उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…७७ वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा...
14/08/2023

"उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
७७ वा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा"
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Devendra Fadnavis
Mahesh patil-नगरसेवक महेश बा पाटील
Mahesh Gaikwad
शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघ २०१८-२०२१ = स्थापना २०१८
खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada
खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada

21/11/2022

🙏नमस्कार मंडळी🙏
आपण येत्या बुधवारी म्हणजे
दि. सकाळी 23.11.2022 रोजी सकाळी 9.30 वाजता म्हाडा ऑफिसमध्ये जाणार आहोत . आपल्या मिटिंगचे दोन मुध्ये असतील

1. आपली 10% रकमेचा GR कधी पर्यंत येईल?
2. आपल्या घरांचे ताबाप्रक्रिया कधी सुरू होणार ?

याशिवाय अजून कोणाचे म्हाडा कार्यालयात इतर कामामध्ये अडचणी येत असतील त्यांना ही मदत करू,
ज्यांना शक्य असेल अशा सर्वानी म्हाडा ऑफिसमध्ये बुधवारी भेटू🙏
टीप:कमिटी मधील सर्वाना येणे बंधनकारक असेल🙏
शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघ २०१८-२०२१ = स्थापना २०१८

22/10/2022

*नमस्कार*
सर्व आपल्या *शिरढोण कोकण म्हाडा रहिवासी महासंघ - २०१८/२०२१* मधील आपल्या सर्व सदस्यांना विनंती आहे नवीन एफबी पेज फॉलो करा

यापुढे सर्व update नवीन ऑफिसियल एफबी पेज वर भेटणार हा एफबी पेज बंद करणार आहोत

https://www.facebook.com/mhadashirdhon
.........................................

11/10/2022

म्हाडा शिरढोण रहिवाशी संघ या व्हॉट्स ॲप ग्रुप वर जॉईन होण्यासाठी खालील ग्रुप मेंबर यांना मॅसेज करावा

१) श्रीराम शिंदे = ९१५८४ ७६३८०

२) संदीप कदम = ७६६६४ ४५७१३

३) ललित पवार = ९७६६४ ८९६०८

हजारो म्हाडा सदनिकाधारकांना न्याय देणाऱ्या सरकारचे जाहीर आभार..!!Dr Shrikant Eknath Shinde Eknath Shinde - एकनाथ संभाजी ...
10/10/2022

हजारो म्हाडा सदनिकाधारकांना न्याय देणाऱ्या सरकारचे जाहीर आभार..!!
Dr Shrikant Eknath Shinde
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Mahesh Gaikwad
Mahesh patil-नगरसेवक महेश बा पाटील
Vinod Ghosalkar

09/10/2022
08/10/2022

उद्या ०९/१०/२०२२ सकाळी १०.३० ला खोणि येथे जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करा, आपला १०% चा मुद्दा जरी मार्गी लागला असला तरी अजून मुलभूत सुविधे चे मुद्दे मार्गी लावायचे आहेत ज्या साठी खोणि गावाचे *समाज सेवक श्री. कुणाल पाटील साहेब* प्रयत्न करत आहेत त्यांच्या सोबतीला श्रीराम शिंदे सोबत आम्ही सगळे ही मुद्दे मार्गी लागावे म्हणून प्रयत्नशील आहोत पण आपली साथ महत्त्वाची आहे, तसेच एकच ठिकाणी उद्या आपल्याला सर्व स्थानिक प्रतिनिधींची भेट मिळणार आणि आपले मुद्दे त्यांच्या समक्ष मांडता येणार आहेत .. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. कृपया उद्या उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करा🙏🙏

08/10/2022

//नमस्कार//
आपला शेवट चा हफ्ता माफ होणार असल्याची बातमी कळल्यामुळे आपण आज *मा. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब* आणि *मा. नगरसेवक श्री. महेश गायकवाड साहेब* यांची भेट घेतली भेटी दरम्यान उपस्थित सर्व शिरढोण विजेत्यांचे मनःपूर्वक आभार🙏💐 तसेच *मा. श्री. कुणाल पाटील साहेब* यांचे देखील मनापासून आभार त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हते, म्हणून त्याने मनःपूर्वक आभार🙏🏼💐
जसे आज सभासद उपस्थित होते तसेच पुढील उपक्रमासाठी देखील आपली उपस्थिती मोलाची ठरणार आहे.
खोणी म्हाडा कॉलनी - Khoni Mhada
Dr Shrikant Eknath Shinde
Kunal Patil

Address

Shirdhon
Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when म्हाडा शिरढोण २०१८ विजेते posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category