01/05/2026
🚩 महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 👷🧡
परिश्रम, समर्पण आणि एकतेची ताकद घडवते महाराष्ट्राची शान!
प्रत्येक कष्टकरी हातामुळेच महाराष्ट्र अधिक मजबूत, समृद्ध आणि उज्ज्वल बनतो. 🙏
Motiram Nakshatra, Vangani तर्फे सर्व महाराष्ट्रवासीयांना आणि मेहनती कामगार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा. 🏡✨