Anjali Real Estate Consultancy Commercial Space

Anjali Real Estate Consultancy Commercial Space Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anjali Real Estate Consultancy Commercial Space, Commercial property agent, Kalyan & Dombivali, Kalyan.

This Is Anjali Real Estate Consultancy...Related To Shops&Commercial Space Only... We Can Help For Find Better Shops & Commercial Space For Business Oriented People..

23/02/2026

Required one bhk flat for rent near Katemanvali naka and Kolsewadi location.
Budget 8k to 9k.

Required 400sqft shop for Dance Academy Vijay Nagar or Mahtre naka Kalyan East.
Budget Rs.18k to 20k.

Plz call Anjali Real Estate consultancy...
9867581920.
8451030746.

25/01/2026

टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे. पार्किंग सोबत आहे.
लोकेशन सीझन सहारा श्री मलंग रोड कल्याण पूर्व .
पार्किंग सोबत भाडे 18,500/- हजार रुपये...
पार्किंग नको असेल तर 16,000/-रुपये
डिपॉझिट 80,000/-रुपये कमी होईल...

टू बीएचके फ्लॅट भाड्याने देणे आहे.
लोकेशन कल्याण पूर्व स्टेशन जवळ .
सात माळ्याची बिल्डिंग आहे .तिसगाव रोड .
भाडे 16 हजार रुपये डिपॉझिट 80 हजार कमी जास्त होईल .

वन आर के फ्लॅट भाड्याने देणे आहे
लोकेशन कल्याण पूर्व स्टेशन जवळ .
चार माळ्याची बिल्डिंग आहे.
भाडे साडेसहा हजार रुपये डिपॉझिट 30000 रुपये.

400 स्क्वेअर फिट कार्पेट चा गाळा भाड्याने देणे आहे. पुना लिंक रोड काटेमानिवली नाका केडीएमसी डी वॉर्ड जवळ .
भाडे 45 हजार रुपये .
डिपॉझिट तीन लाख रुपये .कमी जास्त होईल.

400 स्क्वेअर फुट च्या गाळा भाड्याने देणे आहे. लोकेशन काटेमानिवली नाका कल्याण पूर्व .
भाडे 35 हजार रुपये .डिपॉझिट दोन लाख रुपये .
कमी जास्त होईल.

185 स्क्वेअर फिट गाळा भाड्याने देणे आहे देणे आहे. कोळशेवाडी मेन मार्केट एरिया .
गाळ्याचे भाडे 21 हजार रुपये .
डिपॉझिट एक लाख रुपये कमी जास्त होईल.

संपर्क अंजली रियल इस्टेट कंन्सल्टन्सी...
9867581920.
8451030746.

19/01/2026
Require one bhk flat for rent in Vijay Nagar,kdmc d ward ..Budget as per Market.Plz call Anjali Real Estate consultancy....
23/11/2025

Require one bhk flat for rent in Vijay Nagar,kdmc d ward ..
Budget as per Market.

Plz call Anjali Real Estate consultancy...
9867581920.
8451030746

01/11/2025

कोळसेवाडी शिवाजी कॉलनी कल्याण पूर्व या ठिकाणी गाळा भाड्याने देणे आहे.१८५ स्क्वेअर फिट भाडे रुपये १६,०००/- डिपॉझिट रुपये १,००,०००/-

तिसगाव रोड कल्याण पूर्व मंगल राघूनगर या ठिकाणी २०० स्क्वेअर फिट चा गाळा भाड्याने देणे आहे. क्लासेस, गोडाऊन यासाठी उपयुक्त .भाडे रुपये ८,०००/- डिपॉझिट रुपये ५०,०००/-

पुना लिंक रोड कल्याण पूर्व विजय नगर नाका या ठिकाणी २०० स्क्वेअर फिट.भाड्याने देणे आहे. भाडे रुपये २२,०००/- डिपॉझिट रुपये१,००,०००/-
(क्लासेस, ऑफिस, सीए कन्सल्टंट ,डॉक्टर ,ब्युटी पार्लर साठी उपयुक्त)

कोळशेवाडी मार्केट रोड काटेमानिवली नाका कल्याण पूर्व या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये तीन गाळे भाड्याने देणे आहेत. एक गाळा साधारण २०० ते २५० स्क्वेअर फिट आहे .(क्लासेस ,ऑफिस, तसेच गोडाऊन यासाठी उपयुक्त ) भाडे रुपये ३०,०००/- डिपॉझिट रुपये २,००,०००/-कमी जास्त होईल.

चिंचपाडा रोड कल्याण पूर्व या ठिकाणी 185 स्क्वेअर फुट गाळा भाड्याने देणे आहे दहा हजार भाडे रुपये दहा हजार डिपॉझिट पन्नास हजार रुपये उपयुक्त ऑफिस क्लासेस गोडाऊन व इतर

पुना लिंक रोड तिसगाव नाक्याजवळ कल्याण पूर्व या ठिकाणी गाळा भाड्याने देणे आहे .४००स्क्वेअर फिट चा गाळा आहे गाळ्याची उंची १८ फूट आहे. भाडे रुपये ३५,००० आणि डिपॉझिट २,००,००० रुपये आहे कमी जास्त होईल.

एकाच बिल्डिंग मधील दोन गाळे भाड्याने देणे आहे. आजूबाजूला आहेत तिसगाव रोड कल्याण पूर्व ...
पहिला गाळा ३५० स्क्वेअर फिट आहे.
दुसरा ३०० स्क्वेअर फिट आहे...
पहिल्या गाळ्याचे भाडे ३०,००० रुपये व दुसऱ्या गाळ्याचे भाडे २५,००० रुपये आहे भाडे कमी जास्त होईल डिपॉझिट किमान सहा महिन्याचे भाडे घेण्यात येईल...

एकाच बिल्डिंग मधील पहिल्या वरील चार ते पाच गाळे कमर्शियल भाड्याने देणे आहे.
प्रत्येक गाळ्याचे भाडे किमान १३,००० रुपये आहे डिपॉझिट पन्नास ते साठ हजार रुपये आहे. भाडे थोड्याफार प्रमाणात कमी जास्त होईल कल्याण पूर्व.

अंजली रियल इस्टेट कन्सल्टन्सी...
9867581920.
8451030746.

13/07/2025

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠
हा मेसेज फक्त माहिती देण्याकरता आहे...

⚜️अंजली रीयल ईस्टेट कन्संलटन्सी....⚜️
( रेरा रजीस्टर लायन्सन धारक )
नवीन कींवा जुना ( रीसेल) रुम घेण्याचा कींवा विकन्याचा विचार करताय ?
नवीन कींवा जुना ( रीसेल )गाळा घेण्याचा कींवा विकन्याचा विचार करताय ?
एखादा गाळा कींवा रुम भाड्याने (रेन्ट )वर देन्याचा कींवा घेण्याचा विचार झालाय....

⚜️ आम्हाला संपर्क करा आजच आपली रूम कींवा गाळ्या बद्दलची गरज आम्हाला फोन करा कींवा वॉट्सप मेसेज करा.

( तुम्हाला हवे असलेली रुम अथवा गाळा विकत कींवा भाड्याने कींवा विक्री बद्दलची माहीती आम्हाला खालील नंबर वर पाठवावी.)

🟡संपर्क :- अंजली रीयल ईस्टेट कन्संलटन्सी...
(कल्याण )
📞 9⃣8⃣6⃣7⃣5⃣8⃣1⃣9⃣2⃣0⃣ Whatsapp.📞 ‌‌8️⃣4️⃣5️⃣1️⃣0️⃣3️⃣0️⃣7️⃣4️⃣6️⃣Whatsapp.

❇अंजली रीयल ईस्टेट कन्संलटन्सी....❇
🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸🔶🔸
⚜️ 2 बि.एच.के उपलब्ध विक्री आणि भाड्याने...
रूपये ४५,००,०००/- ते ८५,००,०००/- लाख विक्री भाड्याने रूपये १०,०००/- ते २०,०००/-
कल्याण पुर्व आणि पश्चिम ...

⚜️ १ बि.एच.के उपलब्ध विक्री आणि भाड्याने...
रूपये २५,००,०००/- ते रूपये ४५,००,०००/- लाख विक्री / भाड्याने रूपये ६०००/- ते १२,०००/- .
कल्याण पुर्व आणि पश्चिम ...

⚜️१ आरके उपलब्ध विक्री आणि भाड्याने...
रू. १५,००,०००/- ते २१,००,०००/- लाख विक्री / भाड्याने रुपये ४०००/- ते रू ७,०००/- .
कल्याण पुर्व आणि पश्चिम ...

⚜️ गाळा विकत व भाड्याने उपलब्ध आहेत.
विक्री साठी रुपये २५,००,०००/- लाख ते ८०,००,०००/- भाड्याने रूपये ५,०००/- ते रूपये ५५,००,०००/- पर्यन्त उपलब्ध आहेत.

संपर्क : अंजली रीयल ईस्टेट कन्सलटन्सी...
९८६७५८१९२०/८४५२८५१९२०

( कल्याण ,डोबिंवली,टिटवाळा ,ठाणे,विठ्ठलवाडी, शहाड ,अंबरनाथ,बदलापुर...)

16/06/2025

Available Shop for sale
Location:- Rambaugh
Near gurunanak school

Cost:- 52 lac

Area:- 170 sq.ft

Call Anjali Real Estate consultancy...
084510 30746
9867581920

16/06/2025

✅ Gandhari , near KM Agarwal college
Office space
Heigher floor

Cost:- 52 lac nego
Carpet:- 260 sq.ft

✅ Location:- Santoshi mata road
85 lac
Carpet:- 176 sq.ft

✅ Tilak chowk
Opp.janta bank
Cost:- 57 lac nego
Built up:- 100 sq.ft

✅ Opp to st.xaviour school, Adharwadi
Cost:- 42 lac nego
Carpet:- 127 sq.ft

✅ Gandhari
Opp to agarwal college
Cost:- 50 lac
Carpet:- 194 sq.ft
1 st floor

✅ Gauripada
Cost:- 50 lac
Carpet:- 280 sq ft

✅ Gandhari
Rutu riverside estate
Cost:- 75 lac nego
Carpet:- 320 sq.ft

✅ Raunak city
Sec-3
Cost :- 54 lac nego
Built up:- 285 sq.ft

✅ Location:- bhanu sagar
Cost:- 1.06 Cr nego
Carpet:- 205 sq.ft+ 350 sq.ft shed area

16/06/2025

Near Holly Cross School

Area: 180 Sqft Carpet, 16ft height

Available OFFICE / SHOP for SALE
Area: 400 Sqft Carpet on 1st floor
Location: Sahajanand Chowk, Agra Road, Kalyan W
Price: Rs. 72 Lakhs negotiable

Available shop for sale at Mahavir Heaven, near Agrawal college, 220 square feet carpet, 63 lakh negotiable.

Shop Sell Near, Shivmandir Zulelal chauk, Godrej Hill, Area 260 sqft, cost 50 lakh nigo.

Call Anjali Real Estate consultancy...
9867581920
084510 30746

Address

Kalyan & Dombivali
Kalyan
421306

Opening Hours

Monday 9am - 9:30pm
Tuesday 9am - 9:30pm
Wednesday 9am - 9:30pm
Thursday 9am - 9:30pm
Friday 9am - 9:30pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anjali Real Estate Consultancy Commercial Space posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share