16/12/2022
# घर बांधण्यासाठी शुभ जागेची निवड #
** *** *** *** **
नवीन वास्तू बांधत असताना शुभ ऊर्जा / पाँजिटिव्ह ऊर्जा युक्त जागेची निवड होणे अतिशय गरजेचे असते. चांगली ऊर्जा युक्त जागाच प्रगती देत असते.
जर का आपण जागेची परीक्षण न करता तिची निवड केली व त्यावर बांधकाम केले व ती जागा अशुभ असेल तर अशा वास्तू मध्ये राहणाऱ्या व्यक्तींना आजारपण, नोकरी व्यवसायात त्रास, अपयश, मानहानी,वाद विवाद, आर्थिक चणचण, अचानक मोठी संकटे, कमी आत्मविश्वास, सततच्या चिंता, नाते संबंध बिघाड ,कशामध्ये च यश मिळणे.मनात निगेटिव्ह विचार येतात तसेच समाजात मान सम्मान मिळत नाही.अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.
यामुळे नवीन घर बांधन्याअगोदर किंवा एखाद्या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरु करण्या अगोदर ती जागा आपणास लाभदायक आहे का हे वास्तू तज्ञ व्यक्ती कडून चेक करुन घ्यावी लागते.त्या जागेचा आकार कसा आहे?जागेचा उतार कोणत्या दिशेला आहे? जमीनच्या खाली असणाऱ्या नेगेटिव्ह ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या काही वस्तू आहेत का?आणी प्लाँट च्या शेजारील परिसर यांचा पुरेपुर अभ्यास करावा लागतो.
आपण जि वास्तू बांधणार आहोत त्याच्या शेजारी किवा जवळ मंदीर किवा स्मशान भूमी नसावी.
नवीन बांधकामा साठी वास्तू शास्त्राच्या नियमानुसार ले आउट काढून दिले जातील
शिवाजी यमगर
ज्योतिष आणी वास्तू ,अंकशास्ञ सल्लागार !!!
वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा .
913675563
samrudhvastu .com