04/04/2024
� *अर्जंट 1 Bhk Flat विद्यानगर कराड येथे विकणे आहे on very affordable rate.
�मोबाईल नंबर : 8830263270
� कन्स्ट्रक्शन : 2015 /2016
�कुठे विकणे : कराड - विद्यानगर �किंमत :-- 16 लाख
�फ्लॅट ची माहिती :-- Vastu Compliment property... Well ventilated and spacious rooms, स्वच्छ हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश,.....बालाजी प्राईड मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट अर्जंट विकणे आहे , होली फॅमिली स्कूल पासून पाच मिनिटांच्या अंतरावर आहे .फ्लॅट 647 स्क्वेअर फुट आहे. दोन गॅलरी, एक ड्राय गॅलरी, टॉयलेट व बाथरूम, हॉल, किचन, बेडरूम, सार्वजनिक टेरीस व मोठे व स्वच्छ पार्किंग with cctv कॅमेरा , 24×7 कायम स्वरुपी पिण्याचे पाणी( बिल्डिंगची स्वतःची बोअर वेल आहे), बिल्डिंगला सी सी टीव्ही कॅमेरा आणि सेफ्टी गेट. सर्व शाळा, कॉलेज, भाजी मंडई जवळ आहे.
� लवकरात लवकर विकणे आहे
( टीप :-- जे या वास्तूमध्ये इंटरेस्ट असतील त्यांनीच डायरेक्ट फोन करावा ही विनंती )