Raj Nakshatra

Raj Nakshatra Raj Nakshatra is the biggest residential development of Karad that offers well-crafted 1&2 BHK apartments that perfectly address all your lifestyle needs.

Raj Nakshatra is the biggest residential development of Karad. The project offers well-crafted 1 & 2 BHK apartments that perfectly address all your lifestyle needs. Homes here provide a lifestyle which has never been experienced before in Karad. Designed to inspire community living, these homes perfectly capture the idea of a dream home.

गुलाबी हा प्रेमाचा रंग आहे. आमची इच्छा आहे की आपल्या कुटुंबात ते कधी ही कमी नाही व्हावे.
19/10/2018

गुलाबी हा प्रेमाचा रंग आहे. आमची इच्छा आहे की आपल्या कुटुंबात ते कधी ही कमी नाही व्हावे.

जसा निळा आकाश नेहेमीच संतुलित आणि संत असतो, त्याचप्रमाणे देवी माता आपल्याला ही जीवनात आकाशाच्या रंगाच्या समतोलाने तुम्हा...
19/10/2018

जसा निळा आकाश नेहेमीच संतुलित आणि संत असतो, त्याचप्रमाणे देवी माता आपल्याला ही जीवनात आकाशाच्या रंगाच्या समतोलाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आमची इच्छा आहे.

लाल रंग हा आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आत्मविश्वासाने आजच राज नक्षत्र मध्ये घर बुक करा आणि एका नवीन जीवनशैलीचा आरंभ करा. ...
16/10/2018

लाल रंग हा आत्मविश्वासाचा प्रतीक आहे. आत्मविश्वासाने आजच राज नक्षत्र मध्ये घर बुक करा आणि एका नवीन जीवनशैलीचा आरंभ करा. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

आजचा रंग पांढरा आहे, ज्याचा अर्थ शुद्धता आहे. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये सदैव शुध्दता असावी अशी आमची इच्छा आहे. र...
15/10/2018

आजचा रंग पांढरा आहे, ज्याचा अर्थ शुद्धता आहे. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये सदैव शुध्दता असावी अशी आमची इच्छा आहे. राज नक्षत्र येथे शुद्धतेचा अनुभव घ्या, जिथे आम्ही सर्वोत्कृष्ट घरे देण्यासाठी आम्ही सर्वोत्तम बांधकाम पद्धतींचा वापर केला आहे. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजच रंग आहे नारंगी. हा रंग निगडित आहे चांगल्या आरोग्याशी. आपण ही राज नक्षत्र च्या सोइ सुविध...
14/10/2018

आज नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आजच रंग आहे नारंगी. हा रंग निगडित आहे चांगल्या आरोग्याशी. आपण ही राज नक्षत्र च्या सोइ सुविधांमुळे सदैव निरोगी व सुदृढ आयुष्य व्यतीत कराल अशी आम्ही हामी देतो. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

ग्रे (करडा) रंग हा परिपक्वताचा प्रतीक आहे, आपणही नेहमी योय निर्णय घ्यावे अशी आमची ईच्छा आहे. करा आपल्या सुज्ञ निर्णयाची ...
13/10/2018

ग्रे (करडा) रंग हा परिपक्वताचा प्रतीक आहे, आपणही नेहमी योय निर्णय घ्यावे अशी आमची ईच्छा आहे. करा आपल्या सुज्ञ निर्णयाची सुरुवात राज नक्षत्र येथे पहिलं घर बुक करून. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

आजचा रंग हिरवा, जो संबंधित आहे शांतता आणि हरितीशी. आसा हा हिरवा रंग आपल्या  राज नक्षत्राच्या सभोवताली भरपूर प्रमाणात उपल...
13/10/2018

आजचा रंग हिरवा, जो संबंधित आहे शांतता आणि हरितीशी. आसा हा हिरवा रंग आपल्या राज नक्षत्राच्या सभोवताली भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणूनच आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की आपले जीवन राज नक्षत्र येथे शांततापूर्ण आणि हिरव्यागार वातावरणात व्यतीत होईल. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

11/10/2018

करा नव्या पर्वाची सुरुवात राज नक्षत्र सोबत दसऱ्याचा शुभमुहूर्तावर! आम्ही घेऊन आलो आहोत 'सोन्याहून सोनेरी ऑफर' फक्त एक लाखात आजच बुक करा कराड मधील पहिलाच प्रीमियम प्रोजेक्ट.

आजचा रंग पिवळा, जो आनंद आणि उत्साहचा प्रतीक आहे. आपण अशाच प्रकारचा आनंद आणि उत्साह राज नक्षत्र मध्येही अनुभवाल अशी आमची ...
11/10/2018

आजचा रंग पिवळा, जो आनंद आणि उत्साहचा प्रतीक आहे. आपण अशाच प्रकारचा आनंद आणि उत्साह राज नक्षत्र मध्येही अनुभवाल अशी आमची हमी आहे. अधिक माहिती साठी: www.rajnakshatra.com

आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजे घटस्थापना. आजचा रंग आहे निळा, जो स्वातंत्र्याशी निगडित आहे. राज नक्षत्र येथे ही आपण असच...
10/10/2018

आज नवरात्रीचा पहिला दिवस, म्हणजे घटस्थापना. आजचा रंग आहे निळा, जो स्वातंत्र्याशी निगडित आहे. राज नक्षत्र येथे ही आपण असचं स्वातंत्र अनुभवाल अशी आम्ही खात्री देतो. अधिक माहिती साठी:- https://goo.gl/sS49Ej

राज  नक्षत्रमध्ये आहेत  भरपूर मोकळ्या  जागा, गार्डन आणि कोर्ट यार्ड्स.  कारण आपण कराडकर प्रत्येक सण आणि महत्वाचा क्षण, ए...
02/10/2018

राज नक्षत्रमध्ये आहेत भरपूर मोकळ्या जागा, गार्डन आणि कोर्ट यार्ड्स. कारण आपण कराडकर प्रत्येक सण आणि महत्वाचा क्षण, एकत्र साजरा करतो.

आधुनिक तर आहेच, पण आपल्या परंपरा राज नक्षत्र आपल्या मोलाच्या परंपराही जपतो. असा अद्भूत प्रकल्प, तुम्हाला  कराडमध्ये आणखी...
26/09/2018

आधुनिक तर आहेच, पण आपल्या परंपरा राज नक्षत्र आपल्या मोलाच्या परंपराही जपतो. असा अद्भूत प्रकल्प, तुम्हाला कराडमध्ये आणखी कुठं मिळणार? आजच भेट द्या!

Address

Raj Nakshatra, 156/2, Karad/Tasgaon Road
Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raj Nakshatra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category