Ortus Smart Developers Pvt.Ltd

Ortus Smart Developers Pvt.Ltd तुमच्या स्वप्नातील घराला आकार देणारी संस्था

आमच्या असंख्य ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी चे जावो हीच सदिच्छा🙏
01/01/2021

आमच्या असंख्य ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐
येणारे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी चे जावो हीच सदिच्छा🙏

आपुलकीच्या नात्यात मिसळूदे फराळाचा गोडवा,सुख समृद्धी घेऊन येऊदे दिवाळी पाडवा..तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळी पाडव्य...
16/11/2020

आपुलकीच्या नात्यात मिसळूदे फराळाचा गोडवा,
सुख समृद्धी घेऊन येऊदे दिवाळी पाडवा..

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सुरक्षित राहून दिवाळी साजरी करूयात,
सर्वजण मिळून कोरोनाला हरवूयात!

💐💐 #शुभ_दीपावली💐💐       ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रा. ली च्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्...
14/11/2020

💐💐 #शुभ_दीपावली💐💐
ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रा. ली च्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 🙏
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे.
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्ने साकार व्हावीत

ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

🍫⭐💥💫💐

धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुम्हावर सदैव प्रसन्न राहो आणि तुम्हा सर्वांना समृद्धी व निरामय आरोग्य लाभो, या धनत्रयोदशीच्या शु...
13/11/2020

धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुम्हावर सदैव प्रसन्न राहो आणि तुम्हा सर्वांना समृद्धी व निरामय आरोग्य लाभो, या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!

25/10/2020

ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर प्रा.ली च्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दसऱ्याच्या शुभेच्छा💐

काल दै पुण्य नगरीच्या वर्धापन दिन विशेषांकात ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रा. ली च्या विविध बांधकाम प्रोजेक्ट व सामाजिक उ...
07/09/2020

काल दै पुण्य नगरीच्या वर्धापन दिन विशेषांकात ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रा. ली च्या विविध बांधकाम प्रोजेक्ट व सामाजिक उपक्रमाचा लेखाजोखा मांडण्यात आला होता त्याबद्दल त्यांचे आभार.....आज तुम्हा सर्वांमुळे आम्ही आपल्या माणसांना हक्काच घर मिळवून देण्यासाठी दमदार पाऊले टाकत आहोत.हे प्रेम असच राहू द्या कारण तुमची स्वप्नपूर्ती करणे हेच आमचे ध्येय आहे.

सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐बाप्पा तुम्ही चालले तुमच्या गावासर्व भाविकांचे संकट ही घेऊन जावा
01/09/2020

सर्व गणेशभक्तांना अनंत चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा💐

बाप्पा तुम्ही चालले तुमच्या गावा
सर्व भाविकांचे संकट ही घेऊन जावा

22/08/2020

गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा, उत्साहाचा सण. आज पासून या उत्सवाला सुरुवात होत आहे.
आपल्या सर्वांना गणेशत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

यावर्षी संकल्प करा की पुढचा गणेशोत्सव ऑर्ट्स च्या स्मार्ट बंगलो मध्येच साजरा करायचा त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी #करमाळा #राशीन #बारामती या शहरात मध्ये स्मार्ट बंगलो प्रोजेक्ट उभारत आहोत आजच संपर्क करा व स्वतःच बंगलो बुक करा.

#गणपती_बप्पा_मोरया!

भारताला इंग्रजपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी व देश भक्तांनी जीवाची बाजी लावली व देशाला स्वातंत्र्य...
15/08/2020

भारताला इंग्रजपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी व देश भक्तांनी जीवाची बाजी लावली व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्या सर्वांना मानाचा मुजरा.

पारतंत्र्य म्हणजे गुलामगिरी व स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. भारतीय नागरिक म्हणून आपल्यावर जबाबदारी आहे.आम्ही ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रा.ली इथल्या सर्व नागरिकांना भाड्याच्या घरापासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो

05/08/2020

करमाळा वासियानो आम्ही फक्त एक छोटासा प्रकल्प तुमच्या स्वाधीन केला व तो आपण ज्या प्रेमाने स्वीकारला त्या बद्दल तुम्हा सर्वांचे आभार.

करमाळा स्मार्ट सिटी ही अत्ता आमची राहिली नाही ती तुमची बनली आहे.बऱ्याच लोकांनी आम्हाला बंगलो उपलब्ध आहेत का ही विचारणा केली आहे.त्यांच्या साठी अजून 10 बंगलो आम्ही उपलब्ध करून देत आहोत.

#अत्ता_फक्त_शेवटचे_10_बंगलो_शिल्लक_आहेत

करमाळा स्मार्ट सिटी बद्दल चा हा व्हिडीओ बघा व मनापासून तुम्हाला हा समाधान देणारा प्रोजेक्ट आहे असा वाटत असेल तरच इथे घर घ्या.मुंबई पुणे सारख्या शहरातल्या सुख सोयी देणारा व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एक अप्रतिम प्रोजेक्ट #करमाळा_स्मार्ट_सीटी

संपर्क करा: 7448069480

ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही मुळात  कन्स्ट्रक्शन कंपनी नाही आहे.ती एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था ...
03/08/2020

ऑर्ट्स स्मार्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ही मुळात कन्स्ट्रक्शन कंपनी नाही आहे.ती एक सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था आहे.

अन्न,वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.त्यातली स्वतःच घर निवारा असावं हे स्वप्न घेऊन माणूस आयुष्यभर त्याच्या उभारणी साठी झटत असतो.ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम ऑर्ट्स करत राहणार आहे.

करमाळा शहरानी आम्हाला भरभरून प्रेम दिले होते.व त्या प्रेमाची उतराई आम्ही कधीच करू शकणार नाही.मात्र करोना सारख्या काळात आम्हाला लोकांचे हाल पाहवत नव्हते म्हणून आम्ही तोकड्या हाताने आधार द्यायचा प्रयत्न केला त्याची दखल घेत आज दिव्य मराठी ने बातमी प्रसिद्ध केली त्याबद्दल आभार.

फक्त घर नाही तर घरात राहणाऱ्या माणसांना आधार द्यायच काम भविष्यात ऑर्ट्स करत राहील.

#करमाळा #करमाळा_स्मार्ट_सिटी #दिव्यमराठी #करमाळा_रिअल_इस्टेट_प्रोजेक्ट

Address

Kamala Bypass Kamala
Karmala
413203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ortus Smart Developers Pvt.Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ortus Smart Developers Pvt.Ltd:

Share