निंबाळकर ॲन्ड डाॅटर्स ग्रुप, नागपूर

  • Home
  • India
  • Katol
  • निंबाळकर ॲन्ड डाॅटर्स ग्रुप, नागपूर

निंबाळकर ॲन्ड डाॅटर्स ग्रुप, नागपूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from निंबाळकर ॲन्ड डाॅटर्स ग्रुप, नागपूर, Estate agents, Katol, Nagpur, Katol.

09/02/2026
03/02/2026

#काटोल_जि_नागपूर_येथील_वाढोना_रोड_वरील_1516_स्क्वेअर_फूटचा_रोड_टच_प्लॉट_विकणे_आहे..

#प्लॉटची_वैशिष्ठ्ये -
📌 प्लॉट वासुदेवराव देशमुख ले-आऊट मधील असून पूर्व मुखी व डांबरी रोड टच आहे.
📌 प्लॉट मध्ये RCC बांधकाम केलेली विहीर असून विहिरीला भरपूर पाणी आहेत.
📌 प्लॉट वल्लभ विहार ले-आऊट च्या अगदी समोर आहे.
📌 प्लॉट पासून 40 फुटांवरून वल्लभ विहार ले-आऊट मधून 24 फुटांचा डिपी रोड गेलेला आहे.
📌 प्लॉट पासून काही अंतरावरून काटोल-सावरगाव बाय पास रोड गेलेला आहे.
📌 प्लॉट कागदोपत्री एकदम Clear आहे.
📌 प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

#संपर्क -
#दिनेश_निंबाळकर
मो.8956954754

03/02/2026

#काटोल_जि_नागपूर_येथील_ईश्वर_नगर_येथील_1851_स्क्वेअर_फूटचा_कॉर्नर_प्लॉट_विकणे_आहे..

#प्लॉटची_वैशिष्ठ्ये -
📌 प्लॉट उत्तर व पश्चिम मुखी असून कॉर्नर प्लॉट आहे.
📌 प्लॉट समोर ले-आऊट मधील ओपन स्पेस असून त्याच्या भोवताल RCC कंपाऊंड चे बांधकाम झालेले आहेत.
📌 प्लॉट च्या दक्षिण बाजूला अगदी काही मीटर अंतरावर वल्लभ विहार ले-आऊट मधून सरळ आलेला 24 फुटांचा डिपी रोड आहे जो हेटी टेकडी मागून येणाऱ्या बायपासला जोडला गेलेला आहे.
📌 प्लॉट पासून काही अंतरावरून कुकडी पांजरा-सावरगाव रोड बाय पास गेलेला आहे.
📌 प्लॉट कागदोपत्री एकदम Clear आहे.
📌 प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

#संपर्क -
#दिनेश_निंबाळकर
मो.8956954754

 #या_सुवर्ण_संधीचा_लाभ_घ्या..
03/02/2026

#या_सुवर्ण_संधीचा_लाभ_घ्या..

Address

Katol, Nagpur
Katol
441302

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when निंबाळकर ॲन्ड डाॅटर्स ग्रुप, नागपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category