AP Group of Construction is presenting premium, 1 BHK/ 2 BHK flats at 10 minutes walkable distance from Khadawali Railway Station. So close to Mumbai yet away from the hustle bustle of city. Presenting, “ Shri Gajanan Fortune City”, in the midst of nature with facilities like market, educational institutes in the vicinity. Shri Gajanan Fortune City brings a lot of happiness to the entire family as it boasts of ample open spaces, playground and is surrounded by lots of lush green trees.
ठाणे जिल्हातील झपाटयाने विकसीत होणाऱ्या भागांमध्ये खडवलीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. निसर्गाची देणगी तसेच सर्व सुकसुविधांनी परिपुर्ण असलेले खडवली शहरातले तुमच्या स्वप्नांतले घर – तुमचे बजेट लक्षात घेऊन खात्रीपूर्वक रित्या ए.पी. ग्रुप ऑफ कंस्ट्रक्शन पुर्ण करणार.
मग वाट कसली बघताय.... या.... लगेच या..... आपले स्वागतच आहे....
ए.पी. ग्रुप ऑफ कंस्ट्रक्शन सादर करीत आहे... श्री गजानन फॉर्चून सीटी. येथे उपलब्ध आहेत, तुमच्या स्वप्नातील 1 BHK / 2 BHK घरे. आपल्याला परवडणाऱ्या किमतीती, खडवली रेल्वे स्टेशनपासुन दहा मिनिटांच्या अंतरावर, मुंबईच्या जवळ पण शहराच्या धकाधकीपासुन दुर, निसर्गाच्या कुशीत.
भरपूर मोकळी जागा, मुलांसाठी क्रीडांगण, व्यायामशाळा, पर्यावरणाशी नातं सांगणाऱ्या झाडांची शितलछाया अशा वैशिष्ट्ये घेऊन आलो आहेत. जवळून वाहणारी नदी, श्री. स्वामी समर्थ मंदिर, शिक्षणसंस्था, मार्केट अश्या सोयी असलेली परिपूर्ण नगरी म्हणजे श्री गजानन फॉर्चून सीटी.