17/10/2026
आपल्या घराला केवळ विटांची इमारत न ठेवता, त्याला वात्सल्याचे 'घरपण' देणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या त्यागाला आणि समर्पणाला मानाचा मुजरा! 👑
🌸 सर्व गृहलक्ष्मींना नवरात्रीच्या आणि नारीशक्तीच्या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
(Batu Builders, Gruhlaxmi Rachana, Dream Home, Women Empowerment, Kolhapur Real Estate, Premium Residential Flats, Modern Lifestyle, Quality Construction, Ready Possession Homes, Happy Homeownership)