AviRaj Properties

AviRaj Properties Excellent opportunity to invest in 43 acres of residential land available in Panvel Corporation area

Call-AviRaj.8788241483
28/06/2022

Call-
AviRaj.
8788241483

Call - AviRaj.8788241483
28/06/2022

Call -
AviRaj.
8788241483

Call-in AviRaj.8788241483
28/06/2022

Call-in

AviRaj.
8788241483

Call -AviRaj.8788241483
28/06/2022

Call -

AviRaj.
8788241483

शाँप्स भाड्याने  देणे.1000 sq. ft.सांगली - कोल्हापूर रोडवर, मागे 10,000 sq.ft. मोकळी जागा.कोणत्याही व्यवसायालाएकदम परफेक...
02/10/2021

शाँप्स भाड्याने देणे.
1000 sq. ft.
सांगली - कोल्हापूर रोडवर,
मागे 10,000 sq.ft. मोकळी जागा.
कोणत्याही व्यवसायाला
एकदम परफेक्ट लोकेशन.
माले फाटा,
5 कि.मी. सांगली फाटा पासून..

प्राधान्य:-
बँक व्यवसाय व ATM
बाईक किंवा कार शोरूम
व सर्व्हिस सेंटर ....
कापड व्यवसाय,
चहा आणि कॉफी शॉप,
ब्रँडेड बेकरीचे / स्वीटमार्ट,
रेस्टॉरंट किंवा हाँटेल इत्यादीसाठी
एकदम परफेक्ट लोकेशन.
पार्किंग, लाईट व पाणी इ. उपल्बध.
Rent :-
Rs. 35,000 / month.
As Deposite 6 months Rent.
*( ब्रोकरेज-एक महिन्याचे भाडे अँप्लिकेबल.)

संपर्क :-
AviRaj Properties
8788241483.
ReRa no :-
A53000027649.

THIS  IS  RIGHT      TIME  To  BUY. . . . GANDHI CHOWK, Ichalkaranji.Prime Corner Spot.Shop  Carpet 550 sq.ft.Built up 2...
25/08/2021

THIS IS RIGHT
TIME To BUY. . . .
GANDHI CHOWK, Ichalkaranji.
Prime Corner Spot.
Shop Carpet 550 sq.ft.
Built up 2090 sq.ft.
Frontage 30 ft.
3 floor Building
West facing
Opposite Ichalkaranji corporation
Main road touch Gandhi Putala Chowk Ichalkaranji.
Price -
Rs. 2.50 Cr.
Slightly Negotiable.
(* Brokarage applicable.)

Contact :-
AviRaj Properties.
8788241483
ReRa no.-
A53000027649.

NOW  IS  THE  BEST TIME  TO  BUY....* Excellent opportunity  to investin 43 acres of R zone land in Panvel Corporation a...
22/08/2021

NOW IS THE BEST TIME TO BUY....

* Excellent opportunity to invest
in 43 acres of R zone land in Panvel Corporation area.

* Property started from NH-4 Highway & Kiravli Toll Plaza to Kharghar- Cidako colony & touched to 26 Mtrs. DP road from Kharghar to Panvel highway. Property very close to Mega Township by AdhiRaj Construction co.

* Ideal for businesses in Real Estate, hopitality & Best suitable for Mega Township etc.

* Single party land with all clearance.

Rate :-
Rs. 20 Cr. / Acr.
Slightly Negotiable.
* ( Brokerage applicable.)

***
Contact :-
AviRaj ProPerties.
8788241483.
ReRa no.-
A53000027649

The Best Duplex Flat for Sell at Prime area in KolhapurPratibha Nagar.
21/08/2021

The Best
Duplex Flat for Sell
at Prime area in Kolhapur
Pratibha Nagar.

💐💐💐🙏🙏🙏रियल इस्टेट एजंट.......रियल इस्टेट मधला. . ...रियल दुवा-  .... !घटक महत्वाचा. 🙏🌹 या क्षेत्रातला कायमचा उपेक्षित मा...
21/08/2021

💐💐💐🙏🙏🙏
रियल इस्टेट एजंट.......
रियल इस्टेट मधला. . ...
रियल दुवा- .... !
घटक महत्वाचा.
🙏🌹

या क्षेत्रातला कायमचा उपेक्षित माणूस. ह्या माणसाचं काम फार मोठं आणि महत्वाचं पण त्याला कायम दुय्यम दर्जाचा समजलं गेलंय.

नवरा नवरीचं लग्न लावताना भटजींच काम जसं असतं तसच काम एजंटच व्यवहारात असतं. पण उभयतांच्या संसार आयुष्यभर टिकावा म्हणून तो मनोमन प्रार्थना करत असतो. दक्षिणा त्याला मिळणार असते पण त्याबरोबर मिळणारे आशिर्वाद त्याच्यासाठी खूप महत्वाचे असतात.

तसचं एजंटच असतं. तुम्हाला काय हवंय आणि तुमचं काय विकायचंय ह्याच बरोब्बर नॉलेज ठेऊन एजंट तुम्हाला हवं ते दाखवतो आणि ज्याला हवं त्यालाच दाखवतो..

घर असो की बंगला, बाग असो की एन ए प्लॉट, कमर्शिअल स्पेस असो की इंडस्ट्रियल जागा कोणाला काय सुचवायचं आणि कश्या प्रकारे दाखवायचं हे त्याला नेमकं माहीत असतं..

एजंट व्हायला खूप संयम हवा..लोकांना वाटत की एजंट नुसते बोट दाखवायचे पैसे घेतो..पण तसं नसतं..तुमच्या व्यवहाराच्या सुरुवाती पासून ते तो पूर्ण होईपर्यंत दोन्ही बाजूच्या लोकांची मन सांभाळत, व्यवहारातले खाच खळगे टाळत, कायदेशीर अडचणी असतील तर त्या सोडवून देऊन..ही सगळी तारेवरची कसरत करत हा माणूस तो व्यवहार तडीस नेत असतो..

व्यवहार पूर्ण झाल्यावर सुद्धा त्याचं काम संपत नसतं..पुढे दिलेल्या जागेच भाडं येतंय की नाही..किंवा जागा नावावर होतेय की नाही..कायदेशीर पूर्तता झाली की नाही हे सगळं सगळं तो लक्ष ठेऊन पाहत असतो आणि काम करत असतो..

व्यवहार सुरू केल्यापासून ते पूर्ण होपर्यंत खूप मोठा टाईम स्पॅन असतो..त्यासाठी हा माणूस आपला दिवस भराचा सगळा वेळ त्याला देत असतो...त्याने दिलेला वेळ त्याने घेतलेली मेहनत ह्या सगळ्यांवर त्याला कमीशन मिळत असतं..

पण जेव्हा व्यवहार पूर्ण होऊन कमीशन देण्याची वेळ येते तेव्हा बऱ्याच वेळा लोकांच्या कपाळावर आठ्या असतात..
नाकं मुरडली जातात..
व्यवहार मनासारखा होऊन देखील आणि जादा पैसे मिळून देखील कमीशन देताना रडणारी किंवा काही वेळा ते बुडवणारी सुद्धा लोक याच दुनियेत आहेत..पाहिलेली आहेत..

एजंट म्हणजे रिकामटेकडा माणूस नव्हे..त्याचं काम दिवस रात्र सुरूच असत..बऱ्याच वेळा फोन वरून आणि प्रत्यक्ष जागा पाहण्यात त्याचा रोजचा दिवस संपून जात असतो..दिवसभरात शेकडो निरर्थक फोन त्याला घ्यावे लागत असतात..लोकं फुकट चौकश्या करत असतात..घेणं देणं नसताना माप काढत असतात..नुस्ता किंमतीचा अंदाज घ्यायला फोन करत असतात..ह्यातून कुठे दोन चार व्यवहार वर्षभरात होतात आणि त्यावरचं त्याची रोजी रोटी चालते..त्याच्या नॉलेजला सुद्धा किंमत असते..कारण त्याने ते स्वतःच्या अनुभवावर कमावलेलं असतं..त्याने घेतलेल्या मेहनती वर त्याला ते मिळालेलं असतं..
लोकांना ते खिरापती सारखं वाटता येत नाही..आणि त्याने ते वाटू ही नये.

हा व्यवसाय काही लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे बदनाम झालेला आहे.. एजंट कडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांच्या नजरेत वाईट झालेला आहे..आमच्याच व्यवसायातील लोकांनी केलेल्या चुकीच्या व्यवहारामुळे ती प्रतिमा मलीन झालेली आहे..त्यामुळे ह्याकडे आदराने पाहिलं जात नाही..पण
लोकांचा एजंटकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला पाहिजे.

आमच्या व्यवसायात पारदर्शकता हा सगळ्यात मोठा यू. एस. पी. आहे. व्यवहार करताना दोन्ही बाजूच्या लोकांना अंधारात न ठेवता जागे बद्दल असलेल्या सगळ्या गोष्टी सांगणे, दाखवणे अडचणी येणार असतील तर सांगणे, कागदपत्रे उघडपणे दाखवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालकाची जी अपेक्षित किंमत आहे ती खरी खुरी आहे तशी गिऱ्हाईक पुढे मांडणे..या सगळ्या गोष्टींमुळे पारदर्शकता तयार होते आणि तयार होतो कायमचा विश्वास..

एजंट नुसता मिळणाऱ्या कमिशनचा विचार करून काम करत नसतो..कुणाचं होणारं नवं घर असतं..कुणाचं नव दुकानं असतं..व्यवसायाची सुरुवात असते...दुकानं सुरू होत..तर कुणाचा गृहप्रवेश होतो.
ह्या सगळ्यात एजंट मुहूर्तमेढ रोवायला मोठा हातभार लावत असतो..तो विकणाऱ्या मालकाची आणि घेणाऱ्या गिऱ्हाईकची व्यवहार करण्याची मानसिकता तयार करत असतो..की ज्यातून दोघांचं भलं होतं आणि लोकं मनापासून शुभेच्छा देतात......

बऱ्याच वेळा लोकांना आपल्याच जागेचा भाव माहीत नसतो..
करता आला तरी व्यवहार कसा करायचा कळत नसतं.. कागदपत्रं काय पहायची ते कळतं नसत..कायदेशीर अडचणी माहीत नसतात..पैशाची अँडजेस्टमेंट कशी करायची समजत नसतं....
ह्या सगळ्या किचकट गोष्टीत हा एजंट तुम्हाला पारदर्शी आणि सुटसुटीत व्यवहार पार पाडून देत असतो..

एजंट कमीशन एकदाच घेतो पण दोन्ही बाजूच्या लोकांचा शाश्वत फायदा करून देत असतो..

म्हणून हा एजंट ह्या रियल इस्टेट मधला एकदम खरा खुरा रियल दुवा असतो..

आता ह्या व्यवसायाला सरकारने अधिकृत मान्यता देऊन नवीन रेरा कायद्याने परवाना दिला आहे..त्यामुळे ह्या व्यवसायाला आता अधिक कायद्याचं बळ आलं आहे..

त्यामुळे कमीशन एजंट कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी आता बदलावा..

तो नुसतं बोट दाखवून पैसे घेत नाही..तो दोन्ही बाजूच्या लोकांचे चांगले संबंध धरून ठेवण्याचे पैसे घेतो...

धन्यवाद ......
अविराज प्राँपर्टीज्.
8788241483

नवीन पूर्वाभिमुख रो बंगला.त्वरीत विकणे.कदमवाडी, कोल्हापूर.प्लाँट 950  स्क्वे. फूटबांधकाम 1200 स्क्वे. फूट.तळमजला- हाँल, ...
21/08/2021

नवीन पूर्वाभिमुख
रो बंगला.
त्वरीत विकणे.
कदमवाडी, कोल्हापूर.
प्लाँट 950 स्क्वे. फूट
बांधकाम 1200 स्क्वे. फूट.
तळमजला- हाँल, किचन ,बेडरूम व टाँयलेट- बाथरूम.
पहिला मजला-
2बेडरूम + बाथरूम.
पार्किंग + कंपाउंड + गेट, लाईट- पाणी इ.सह
किंमत रु. 70 लाख.
निगोशिएबल.
(* ब्रोकरेज 2% अँप्लिकेबल.)
* व्हिजिट फी रु. 200 /-
संपर्क -
अविराज प्राँपर्टीज्
8788241483.

Address

Kolhapur

Telephone

+918788241483

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AviRaj Properties posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AviRaj Properties:

Share

Category