03/07/2026
🏡 तुमच्या स्वप्नातील घर, आता निसर्गाच्या सानिध्यात!
🌳२ BHK रो-हाऊस (Row House) आणि स्वतंत्र बंगलो विक्रीसाठी उपलब्ध!
📍 प्रोजेक्ट ठिकाण: कासारवाडी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर (टॉप जोतिबा रोड).👉 कोल्हापूरपासून अवघ्या १३ किमी अंतरावर हक्काची आणि सुरक्षित गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी.
✨ प्रोजेक्टची प्रमुख वैशिष्ट्ये:मजबूत बांधकाम: आरसीसी (RCC) रचना आणि उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम.वास्तुशास्त्रानुसार: पूर्वमुखी रचना आणि वास्तुशास्त्रीय नियमांचे तंतोतंत पालन.कायदेशीर मंजुरी: संपूर्ण टायटल क्लिअर आणि प्राधिकरण बांधकाम परवानगीसह.उत्तम कनेक्टिव्हिटी: राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ.धार्मिक सानिध्य: दख्खनचा राजा श्री ज्योतिबा मंदिर अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर.
🛡️ मिळणाऱ्या आधुनिक सुविधा:स्वतंत्र कार पार्किंग व्यवस्था 🚗बँक लोन (कर्ज) सुविधा उपलब्ध 🏦२४ तास लाईट आणि पाण्याची सोय 💧⚡प्रशस्त डांबरी व काँक्रीट रोड 🛣️आकर्षक ३D इलेव्हनशनसह सर्वांना आवडणारा प्रोजेक्ट 🏡
💡 स्वतःच्या राहण्यासाठी अथवा सेकंड होम इन्व्हेस्टमेंटसाठी एक उत्तम पर्याय!
📞 अधिक माहिती आणि बुकिंगसाठी आजच संपर्क करा:
डेव्हलपर: AMC बिल्डर्स अँड डेव्हलपर्स (amc Builders & Developers)
संपर्क क्रमांक: 📱 9552722629
ई-मेल आयडी: 📧 [email protected]