21/07/2026
🏡 भाड्याने उपलब्ध – प्रशस्त 4 BHK बंगला 🏡
📍 रेव्हेन्यू कॉलनी, राजेंद्र नगर
शांतिनिकेतन स्कूलजवळ, कोल्हापूर
प्रशस्त, शांत आणि प्रीमियम परिसरात राहण्यासाठी उत्तम संधी!
✨ मालमत्तेची वैशिष्ट्ये: 🔹 प्लॉट एरिया – 2,500 चौ.फुट
🔹 बांधकाम क्षेत्र – 1,750 चौ.फुट
🔹 4 प्रशस्त बेडरूम्स
🔹 5 KV सोलर पॉवर सिस्टम
🔹 मॉड्युलर किचन ट्रॉलीज
🔹 2 बेडरूममध्ये एअर कंडिशनर
🔹 इन्व्हर्टर सुविधा
🔹 डायनिंग टेबल
🔹 सोलर गरम पाण्याची सुविधा
🔹 प्रशस्त पार्किंग
💰 मासिक भाडे: ₹35,000
🔐 डिपॉझिट: ₹1,50,000
अधिक माहितीसाठी किंवा पाहणीसाठी आजच संपर्क करा.
वास्तु प्रॉपर्टी कन्सल्टन्सी
📞 9823129999 | 9168302222
🌐 www.vastukolhapur.com