11/11/2024
आपल्या रक्तदानाने जीवदान – व्हिजन इन्फ्राचा उपक्रम, रक्तदान शिबिरात सहभागी व्हा आणि जीवनदानाचा एक हिस्सा बना. आपल्या थोड्या योगदानाने मोठा फरक पडू शकतो!
📅 12 नोव्हेंबर 2024
⏰ वेळ: 10:00 ते 2:00
📍 ठिकाण: आर. के. क्रिस्टल क्राउन, कोल्हापूर
#रक्तदान #जीवदान #रक्तदानमहादान