Vishwaraj Developers

Vishwaraj Developers Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishwaraj Developers, Real Estate, Agrawal Building Lokhand Galli, Latur.

Vishwaraj City
27/09/2019

Vishwaraj City



कलशारोहन...
12/09/2019

कलशारोहन...

विश्वराज गणेशजी🙏
12/09/2019

विश्वराज गणेशजी🙏

"विश्वराज सिटी"मध्ये आयोजित "विश्वराज गणेश मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा" सोहळ्यात विपीन अग्रवाल व रितू अग्रवाल
12/09/2019

"विश्वराज सिटी"मध्ये आयोजित "विश्वराज गणेश मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा" सोहळ्यात विपीन अग्रवाल व रितू अग्रवाल

"विश्वराज सिटी"मध्ये आयोजित "विश्वराज गणेश मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा" सोहळ्यात श्री.भगवान अग्रवाल व प्रतिक अग्रवाल
12/09/2019

"विश्वराज सिटी"मध्ये आयोजित "विश्वराज गणेश मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा" सोहळ्यात श्री.भगवान अग्रवाल व प्रतिक अग्रवाल

अमित विलासराव देशमुख यांनी विश्र्वराज सिटी श्रीगणेशमूर्ती प्रतिष्ठापनानिमीत्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात घेतला सहभाग. ...
12/09/2019

अमित विलासराव देशमुख यांनी विश्र्वराज सिटी श्रीगणेशमूर्ती प्रतिष्ठापनानिमीत्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात घेतला सहभाग.

लातूर शहरातील कव्हा रोड भागात नरेंद्र आग्रवाल यांनी विश्वराज सिटी उभारण्याचे काम सुरू केले आहे. विश्र्वराज सिटी या ठिकाणी असलेल्या श्री गणेश मंदिरात श्री मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या निमित्ताने बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी दुपारी अमित विलासराव देशमुख यांनी नव्यानेच साकारण्यात येत असलेल्या विश्र्वराज सिटीला भेट दिली व गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री मूर्तीचे दर्शन घेवून महाप्रसाद घेतला.

यावेळी नरेंद्र अग्रवाल, जितेंद्र स्वामी, विपीन अग्रवाल यांच्यासह अग्रवाल परिवारातील सर्व सदस्य, मित्र परिवार उपस्थित होता.

आपणास कळविण्यात आनंद होतो की विश्वराज डेव्हलपर्स पुणे आयोजित विश्वराज गणेश मुर्ती स्थापना तसेच प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण...
07/09/2019

आपणास कळविण्यात आनंद होतो की विश्वराज डेव्हलपर्स पुणे आयोजित विश्वराज गणेश मुर्ती स्थापना तसेच प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ, बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजून 59 मिनिटांनी संपन्न होणार आहे.तरी आपण सहकुटुंब सहपरिवार या समारंभास येऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

विनित: नरेंद्र देवीचंद अग्रवाल
विपीन नरेंद्र अग्रवाल

05/09/2019






Address

Agrawal Building Lokhand Galli
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918855044800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwaraj Developers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwaraj Developers:

Share

Category