Jadhav Properties, Latur

Call Contact the business

Jadhav Properties, Latur या page वर लातूर मधील शहर व लातूर शहराच्या जवळपास असलेल्या प्लॉट्स ची माहिती देण्यात येईल. ज्यांना प्लॉट्स खरेदी किंवा विक्री करायचे आहे त्यांनी संपर्क करावा.

कोणताही प्रॉपर्टी विकत घेताना किवा विकताना 2% commision लागेल.

25/10/2026
21/10/2026

🌟 लातूरमध्ये प्लॉट खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 🌟

💥 7 पानी NA प्लॉट विकणे आहे! 💥

तुमच्या स्वप्नातील घरासाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीसाठी उत्तम संधी!

📍 प्लॉटचा पत्ता:
श्री श्री रविशंकर शाळेजवळ, वासनगाव रोड, लातूर.

📐 प्लॉटची संपूर्ण माहिती:
✅ प्लॉट साईज: 33 × 50 फूट
✅ एकूण क्षेत्रफळ: 1,650 Sq.Ft.
✅ प्लॉटचा भाव: फक्त ₹5,000 प्रति Sq.Ft.
✅ प्लॉटच्या उत्तरेला 33 फूट रुंदीचा डांबरी रस्ता
✅ VIP सोसायटी
✅ शाळा, कॉलेज आणि मार्केट जवळ
✅ सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध
✅ घर बांधण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय!

🏡 आजच आपल्या स्वप्नातील जागा निवडा आणि भविष्यातील गुंतवणुकीसाठी एक पाऊल पुढे टाका!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा
👤 विष्णु जाधव 📱 9145802277
👤 परमेश्वर पवार📱 9922669565

📌 महत्त्वाची सूचना:
प्लॉट पाहण्यासाठी ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.

🏢 जाधव प्रॉपर्टीज, लातूर
तुमच्या विश्वासाची, तुमच्या स्वप्नातील जागेची!
🔥
#वासनगावरोड #लातूर #प्लॉटविकणेआहे #जाधवप्रॉपर्टीज ्लॉट #जमीनखरेदी

14/10/2026

दुकान विकणे आहे.
राजमाता जिजामाता कॉलेज जवळ, सूतमिल रोड, लातूर

संपूर्ण मेडिकल सेटअप विकणे आहे, औसा रोड, लातूर 9145802277
06/10/2026

संपूर्ण मेडिकल सेटअप विकणे आहे, औसा रोड, लातूर 9145802277

05/10/2026

7 पानी NA प्लॉट विकणे आहे.
गुरुग्राम सोसायटी, LIC कॉलनी, लातूर

29/09/2026

लातूरमध्ये प्रशस्त 2 मजली घर विक्रीसाठी! 🏠✨

तुमच्या कुटुंबासाठी प्रशस्त घर शोधत असाल, तर साई रोड, लातूर येथील ही प्रॉपर्टी नक्की पाहा!

📍 पत्ता: शालीमार मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, साई रोड, लातूर

📐 घराची Size: 20 × 50 = 1000 Sq.Ft.
🏠 प्रशस्त 2 मजली घर
📄 गुंठेवारी NA

घराची वैशिष्ट्ये:
✅ ग्राउंड फ्लोअरवर पार्किंग, 4 रूम, टॉयलेट व बाथरूम
✅ पहिल्या फ्लोअरवर 3 रूम, टॉयलेट व बाथरूम
✅ पायऱ्या बाहेरून दिलेल्या आहेत
✅ पूर्वेला 20 फुटांचा रोड
✅ साई रोडपासून फक्त 100 मीटर अंतरावर
✅ शांत आणि चांगली वस्ती

💰 घराची किंमत: ₹71 लाख

📞 संपर्कासाठी:
विष्णु जाधव: 9145802277
परमेश्वर पवार: 9922669565

🏢 जाधव प्रॉपर्टीज, लातूर
तुमच्या स्वप्नातील घराच्या शोधात तुमचा विश्वासू साथीदार!

⚠️ महत्त्वाची सूचना:
ही प्रॉपर्टी पाहण्यासाठी ऑफिसवर येऊन रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे.

व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.

🔥
#घरविकणेआहे #घरविक्री #लातूर #लातूरप्रॉपर्टी #लातूरघर #जाधवप्रॉपर्टीज

26/09/2026

कमर्शियल घर विकणे आहे 🏠 | 750 Sq.Ft | केशवराज शाळेजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर | ₹94 लाख

लातूरमध्ये व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी उत्तम कमर्शियल प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध! 🏠✨

📍 पत्ता: केशवराज शाळेजवळ, अंबाजोगाई रोड, लातूर
📐 साईज: 15 × 50 फूट | 750 Sq.Ft
💰 किंमत: ₹94 लाख

🏢 ग्राउंड फ्लोअर:
• 1 दुकान
• 3 रूम
• टॉयलेट व बाथरूम

🏠 फर्स्ट फ्लोअर:
• मोठ्या साईजच्या 3 प्रशस्त रूम
• टॉयलेट व बाथरूम

🚗 विशेष लोकेशन: घराच्या समोर केशवराज शाळेसमोरून साई बाबा मंदिराकडे जाणारा मोठा रोड आहे.

व्यवसाय, ऑफिस, स्वतःच्या वापरासाठी किंवा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय.

📞 संपर्क:
विष्णु जाधव: 9145802277
परमेश्वर पवार: 9922669565
जाधव प्रॉपर्टीज, लातूर

तुमच्या स्वप्नातील घराच्या शोधात तुमचा विश्वासू साथीदार!

#घरविकणेआहे #कमर्शियलघर #लातूर #लातूरप्रॉपर्टी #प्रॉपर्टीविक्री #जाधवप्रॉपर्टीज #अंबाजोगाईरोड #घरविक्री #प्रॉपर्टी #रिअलइस्टेट

25/09/2026

7 पानी NA प्लॉट विकणे आहे. श्री श्री रविशंकर शाळेजवळ, वासनगाव रोड, लातूर.

22/09/2026

Luxurious 2 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहे.
नवीन रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर

17/09/2026

लातूरमध्ये मोठे आणि प्रशस्त गोडाऊन भाड्याने देणे आहे.

आपल्या व्यवसायासाठी, स्टोरेजसाठी किंवा मालसाठवणुकीसाठी मोक्याच्या ठिकाणी मोठी जागा शोधत आहात का?
तर ही संधी आपल्या उपयोगाची आहे! 🔥

📍 लोकेशन: महात्मा बसवेश्वर चौकाजवळ
🛣️ रिंग रोडपासून फक्त 100 फुटांच्या अंतरावर
📐 गोडाऊन साईज: 40 × 50 फूट = 2,000 Sq.Ft
🛣️ समोर पूर्व दिशेला 20 फुटांचा काँक्रीट रोड
💰 मासिक भाडे: फक्त ₹20,000/-

रिंग रोडपासून अवघ्या 100 फुटांच्या अंतरावर असल्यामुळे मालाची ने-आण आणि व्यवसायासाठी लोकेशन सोयीचे आहे.

📞 गोडाऊन भाड्याने घ्यायचे असल्यास आजच संपर्क करा!

जाधव प्रॉपर्टीज, लातूर
👤 विष्णु जाधव — 9145802277
👤 परमेश्वर पवार — 9922669565

आपल्या व्यवसायासाठी योग्य जागा शोधण्यासाठी आजच संपर्क साधा!
जाधव प्रॉपर्टीज, लातूर — आपल्या विश्वासाचा साथीदार! 🏠🤝

#जाधवप्रॉपर्टीज #लातूर

Address

Pune

Telephone

+919096559800

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jadhav Properties, Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jadhav Properties, Latur:

Shortcuts

Share

Category

Nearby realtors & realty services