Sankalp Properties Latur

Sankalp Properties Latur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sankalp Properties Latur, Estate agent, Latur.

Sankalp properties Latur is a trusted and 10 years experienced real estate services platform in Maharashtra, Providing comprehensive services for property buying, selling, renting marketing, consulting Mainly in Latur.

08/08/2026

संकल्प प्रॉपर्टीचे संस्थापक श्री. संजय नागनाथ राजुळे यांना लोकशाही मराठी न्यूज चॅनेलतर्फे “सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार” छत्रपती संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 🌹
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, हा विचार केवळ शब्दांत न सांगता आपल्या कृतीतून जपणाऱ्या आणि आम्हालाही समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणाऱ्या आपल्या कार्याचा हा सन्मान आहे.
आपल्या या गौरवाचा मनःपूर्वक आनंद आणि अभिमान! हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🏆🙏
#सामाजिककार्यकर्ता #संजयनागनाथराजुळे

19/07/2026

Sankalp Properties Latur

Call us - 9623221900 9923221900

19/07/2026

"योग्य प्रॉपर्टी ही फक्त गुंतवणूक नसते, ती तुमच्या भविष्याची पायाभरणी असते.

लातूरमधील विश्वासार्ह प्रॉपर्टी कन्सल्टंट — संकल्प प्रॉपर्टीज. 🏡

📞 9623221900 | 9923221900"

16/07/2026

🏡 अंबाजोगाई रोड, लातूर | जिजाऊ कॉलनी शेजारी 800 स्क्वेअर फूट प्लॉट विक्रीस!
पूर्ण विकसित लेआउटमध्ये 30 फुटांचा रस्ता, नाली, स्ट्रीट लाईट, झाडे आणि उत्कृष्ट परिसरासह 800 स्क्वेअर फूट प्लॉट फक्त ₹21 लाख (फायनल किंमत) मध्ये उपलब्ध. आजूबाजूला चांगले प्रोजेक्ट असल्याने राहण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. 2% कमिशन लागू. कृपया लक्षात घ्या: या पोस्टमधील फोटो हा AI Generated आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून प्लॉटची पाहणी करा. संपर्क: Sankalp Properties, Latur – 9623221900 / 9923221900

Address

Latur
413512

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Properties Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sankalp Properties Latur:

Shortcuts

Share

Category