20/07/2026
🚨 अर्जंट 2 BHK फ्लॅट विकणे आहे! 🏢
लातूर शहरात प्राईम लोकेशनमध्ये तयार 2 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध.
✨ फ्लॅटची वैशिष्ट्ये:
🏠 पहिल्या मजल्यावर
✅ सर्व सोयीनीयुक्त
🛣️ समोर 30 फुटाचा रोड
📄 सात पाणी NA
📑 सर्व कागदपत्रे क्लिअर
📍 लोकेशन:
पोतदार शाळेच्या बाजूला, पाच नंबरला जाणारा रिंगरोडच्या अगदी जवळ, लातूर
💰 किंमत: फक्त ₹36 लाख
📞 अधिक माहितीसाठी किंवा साइट व्हिजिटसाठी आजच संपर्क करा:
के के प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स, लातूर
📲 9881707786
👉 अशा प्राईम लोकेशनमधील फ्लॅट्स जास्त काळ उपलब्ध राहत नाहीत. आजच कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातील घराचे मालक बना!