Hello Latur

Hello Latur Godrej Properties घेऊन येत आहे आपल्या सर्व पुण्यातील प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन, तेही लातूर मध्ये एकाच ठिकाणी खास आपल्या साठी.

नमस्कार लातूरकर!गोदरेज प्रॉपर्टीज घेऊन येत आहे आपल्या सर्व पुण्यातील प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन, तेही लातूर मध्ये एकाच ठि...
20/07/2024

नमस्कार लातूरकर!
गोदरेज प्रॉपर्टीज घेऊन येत आहे आपल्या सर्व पुण्यातील प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन, तेही लातूर मध्ये एकाच ठिकाणी खास आपल्या साठी.

प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये:
प्रकल्प: पुण्यातील खराडी मांजरी, हिंजेवाडी आय टी पार्क, पिंपरी, मामुर्डी
ऑफर: फ्लॅट बुकिंगवर २ लाख पर्यंत सूट*
ईएमआय: दर महिन्याला फक्त रु. ७९९९/- मध्ये घ्या आपल्या स्वप्नातले घर*
स्थळ:
हॉटेल ब्रिज,
छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर

दिनांक:
२७ जुलै ते २८ जुलै

वेळ:
सकाळी १० पासून ते संध्याकाळी ८ पर्यंत

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा:
8999643665 / 8080381421

Address

Chatrapati Shivaji Maharaj Chowk
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hello Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category