16/11/2023
कर्मयोगी स्व. शेषराव भगवानराव मापारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे आदरणीय सौंदर शेषराव मापारी यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले. सर्व आप्तेष्ट आणि संबंधितांच्या साक्षीने हा क्षण साजरा केला.
या नगरीला आता बाबांच्या आठवणीत ' शेषनगर ' या नावाने ओळखले जाणार आहे.