12/01/2026
ब्युटी पार्लर भाड्याने देणे आहे
पूर्णतः सुसज्ज ब्युटी पार्लर भाड्याने उपलब्ध आहे.
चांगल्या लोकवस्तीत, मुख्य रस्त्यालगत.
फर्निचर, मिरर, लाईटिंगची उत्तम सोय.
रेडी सेटअप : जस्ट स्टार्ट वर्क
नवीन किंवा अनुभवी ब्युटिशियनसाठी सुवर्णसंधी.
📍 ठिकाण: तुकाई दर्शन, फुरसुंगी
📞 संपर्क: 098223 75415