22/03/2023
"नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधित जसे चंदन…
नूतनवर्षाभिनंदन !!"
ऱ्श्री चारुदत्त माढेकर स्टॅम्प वेंडर & बॉण्डरायटर ,एकमत प्रतिनिधी माढा 413209 ,सोलापुर.9422069411