19/07/2026
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय शिक्षण मंडळ लातूर येथील विद्यमान अध्यक्ष माननीय श्री सुधाकर तेलंग साहेब यांनी श्री संत गोरोबाकाका शिक्षण प्रसारक मंडळ वाई बाजार द्वारा संचलित कै पार्वतीबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय वाई बाजार येथे सदिच्छा भेट दिली असता संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय अंबादासजी मल्लेशु राजूरकर साहेब यांनी साहेबाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला याप्रसंगी माहूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीमान संतोष जी शेटकार साहेब तसेच माझे परममित्र शिवराज तेलंग सर व इतर सहकारी शाळेस सदिच्छा भेट देऊन शाळेची पाहणी करून समाधान व्यक्त केले
याप्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री जी यू वट्टमवार सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते💐💐💐💐💐💐💐