12/04/2026
कोकणी मातीचा अभिमान परप्रांती्यांना नकार
माझे स्पष्ट ध्येय हे आहे:
❌ कोकणातील जागा परप्रांतीयांना विकणे - अजिबात नाही!
✅ परप्रांतीयांनी आधीच घेतलेल्या कोकणातील जागा पुन्हा आपल्या मराठी, मालवणी आणि कोकणी माणसाच्या ताब्यात मिळवून देणे - होय!
आपला कोकण आपल्याच माणसांच्या हातात सुरक्षित राहिला पाहिजे, हीच माझी तळमळ आहे. कोकणी माणसाला आपल्याच भूमीत मालक बनवण्याचा माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. गैरसमज पसरवण्यापेक्षा, कोकण पुन्हा आपल्या माणसांच्या ताब्यात आणण्याच्या या मोहिमेत मला तुमची साथ हवी आहे.
जय महाराष्ट्र! जय कोकण! 🚩
- आपला, कोकण प्रॉपर्टी किंग ,