14/08/2024
नमस्कार,
“कोकण वैभव – ᗩGᗩᖇᗯOOᗪ ᖴᗩᖇᗰIᑎG ᑭᖇOᒍEᑕT” या अनोख्या प्रकल्पावर विश्वास ठेवून गुंतवणूक करणाऱ्या ᑭᒪOT धारकांसाठी 🅱🅰🅽🅶🅺🅾🅺 🆃🅾🆄🆁 आयोजित करण्यात आली होती आणि तो अविस्मरणीय प्रवास अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला, त्यात आमच्या Plot Owner ने दिलेली “कौतुकाची थाप” आम्हाला उत्कृष्ट सेवा देण्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.
𝐌𝐫. 𝐒𝐮𝐧𝐢𝐥 𝐃𝐞𝐬𝐡𝐦𝐮𝐤𝐡, यांना कोकण वैभव परिवाराचा भाग झाल्याबद्दल आणि आमच्या सेवेची पोच-पावती ᐯIᗪEO TESTIᗰOᑎIᗩᒪ स्वरुपात दिल्याबद्दल धन्यवाद करतो.
𝗥𝗲𝗴𝗮𝗿𝗱𝘀,
श्री. विकास बेंगडे पाटील
संस्थापक व चेअरमन
𝐊𝐎𝐊𝐀𝐍 𝐕𝐀𝐈𝐁𝐇𝐀𝐕 𝐍𝐈𝐒𝐀𝐑𝐆