Miraj Property Buy/Sale

Miraj Property Buy/Sale मिरज शहरातील शेती / बिगरशेती जमीन खरेदी विक्री आणि जमीन व्यवहार संबधित सर्व सेवा व माहिती

30/11/2024

वड्डी गावात रोडटच 16000 Sq.Ft (Yelllow Zone)
Commercial जागा विकणे आहे व 55000 Sq.Ft जागा दीर्घ मुदतीसाठी भाड्याने देणे आहे.

*अधिक माहितीसाठी संपर्क*
भारतसिंग रजपूत
9011287224

*विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा.* ☘️☘️*पहिल्या एक कोटीचा टप्पा साध्य करणे सर्वात कठीण आहे,* परंतु *एसआयपी SIP मुळे ते अधि...
12/10/2024

*विजयादशमीच्या सोनेरी शुभेच्छा.* ☘️☘️

*पहिल्या एक कोटीचा टप्पा साध्य करणे सर्वात कठीण आहे,* परंतु *एसआयपी SIP मुळे ते अधिक सोपे होते…!*

*डिएसपी फ्लेक्सी कॅप फंड* मधील मासिक दहा हजारांच्या (*SIP*) शिस्तबद्ध गुंतवणुकीद्वारे एक सामान्य व्यक्ती सुद्धा *मोठी संपत्ती* कशी निर्माण शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.

*संपत्ती निर्मितीचे गुपित : वास्तविक चक्रवाढ शेवटच्या टप्प्यात होते* - सुरुवातीच्या वर्षांमध्ये, तुम्हाला SIP मधून भौतिक नफा कदाचित दिसणार नाही किंवा कमी असेल, परंतु *जेंव्हा तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता, तेंव्हा संपत्ती निर्मिती चक्रवाढ पद्धतीने होते.*

*संपत्ती* *कालावधी*
*निर्मितीचे* (वर्षे)
*टप्पे.*

👉🏻 *पहिला एक कोटी 10.8 वर्षे*
• १ कोटी ते २ कोटी *४.८ वर्षे*
• २ कोटी ते ३ कोटी *३.१ वर्षे*
• ३ कोटी ते ४ कोटी *२.९ वर्षे*
• ४ कोटी ते ५ कोटी *१.८ वर्षे*
• ५ कोटी ते ६ कोटी *१.१ वर्षे*
• ६ कोटी ते ७ कोटी *०.९ वर्षे*
👉🏻 *७ कोटी ते ८ कोटी ०.४ वर्षे*

🪴*डिएसपी फ्लेक्सी कॅप फंडामध्ये,* फंड स्थापनेपासून केलेल्या दहा हजार रुपयांच्या मासिक एसआयपीचे मुल्य 30 सप्टेंबर 24 रोजी 🌳 *आठ कोटी पंचेचाळीस लाख पेक्षा जास्त* आहे, *19.22%* च्या परताव्यासह.

*दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करा डिएसपी फ्लेक्सी कॅप फंडाच्या SIP सोबत.*😊

अधिक माहितीसाठी संपर्क

*Duttaraj Wealth & Insurance Advisors *
083299 13075

*अलंकार कॉलनी, सलाईन* *फॅक्टरी मिरज येथील घर विकणे आहे .*प्लॉट 1000 Sq.Ftबांधकाम 800 Sq.Ftअपेक्षित किंमत - 33 लाख (Negot...
24/09/2024

*अलंकार कॉलनी, सलाईन* *फॅक्टरी मिरज येथील घर विकणे आहे .*

प्लॉट 1000 Sq.Ft
बांधकाम 800 Sq.Ft
अपेक्षित किंमत - 33 लाख (Negotiable)

*अधिक माहितीसाठी संपर्क*
*दिपकसिंग रजपूत*
*8329913075*

17/03/2024

मिरज पंढरपूर रोड छ.शिवाजी नगर येथे 1 गुंठा व 2 गुंठयाचे प्लॉट विकणे आहे. खरेदीदारा च्या नावे महानगरपालिका प्रमाणपत्र काढून देण्यात येईल. (कमिशन लागू)

किंमत - 7,65000 रू.गुंठा (बैठकीला कमी होईल)

अधिक माहितीसाठी संपर्क
दिपकसिंग रजपूत
8329919075

20/11/2023

फार्म हाऊस प्लॉट 2.5 लाख रु. गुंठा. 5 गुंठयाचे फक्त 3 प्लॉट शिल्लक
माळी वस्ती,मालगाव
083299 13075

24/09/2023

पंढरपूर रोड मिरज माऊली हॉल पासून 100 मीटर अंतरावर 3470 Sq.ft कलेक्टर NA प्लॉट विकणे आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क
083299 13075
दिपक रजपूत

10/08/2023

फार्म हाऊस प्लॉट 2.5 लाख रु. गुंठा. फक्त 5 प्लॉट शिल्लक
माळी वस्ती,मालगाव
9175621253

07/08/2023

प्लॉटिंग साठी योग्य शेतजमीन पाहिजे. (सांगली जिल्हा) J.V स प्राधान्य.
संपर्क
09175621253
083299 13075

12.5 लाख मध्ये 5 गुंठे  फार्म हाऊस प्लॉट. मोजकेच प्लॉट शिल्लक त्वरा करा. अधिक माहिती साठी संपर्कदिपक रजपूत9175621253    ...
02/08/2023

12.5 लाख मध्ये 5 गुंठे फार्म हाऊस प्लॉट. मोजकेच प्लॉट शिल्लक त्वरा करा.

अधिक माहिती साठी संपर्क
दिपक रजपूत
9175621253

Sight 10 Gunthe Plot Sold Out. Wall Compound Work Started.

Sight Completed. All Plots Sold Out
01/08/2023

Sight Completed. All Plots Sold Out

Address

Sangli Miraj Road
Miraj
416410

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919175621253

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Miraj Property Buy/Sale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share