27/02/2022
मराठी राजभाषा दिनाच्या समस्त मराठी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा !
'ज्ञानपीठ'ने पुरस्काराने सन्मानित, ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#मराठी #राजभाषा #दिन
#कुसुमाग्रज #जयंती