19/07/2021
सन्मानीय कार्यसम्राट आमदार श्री सुनील भाऊ राऊत साहेबांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा.
आपणांस उदंड,निरोगी आयुष्य लाभो,यश,कीर्ती मिळो हीच आई जगदंबे चरणीं मनपूर्वक प्रार्थना.
जय हिंद
जय महाराष्ट्र