Mulund

Mulund Real Estate Consultant - LIC Agent to view all your choice rental flats, shops, plots call before you plan to view which is best for you to arrange easy do

inspection call Buy / Sell / Rental Flats / Shops / Plots

02/09/2024

*➡️ विशेष सूचना-*

मुलुंड पूर्व मधील रहिवाशांना कळविण्यात येते की, उद्या दिनांक 03/09/2024 रोजी सायंकाळी 17.00 ते 21.00 वा. दरम्यान मुलुंड पूर्व मधील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे नवघर ब्रिज कडून मुलुंड स्टेशन कडे जाणाऱ्या नवघर ब्रिज कडे बॅकलॉग मागे येऊन वाहतूक कोंडी होत असल्यामुळे *टाटा कॉलनी* ते छत्रपती संभाजी मैदानाकडे जाणारा रोड-कट सायंकाळी 05.00 ते 09.00 वाजता दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात येणार आहे.

तसेच ज्यांना नीलम नगर अथवा मुलुंड वेस्ट कडे जायचे आहे त्यांनी आनंदनगर टोल नाका मार्गे जावे किंवा कॅम्पस जंकशन कडून उजवे वळण घेऊन सरळ रस्त्याने जावे.

सदर ठिकाणी नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व स्टाफ हे सुद्धा देखरेख करिता हजर राहणार आहेत.

तरी सर्व रहिवाशांना सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक,
कांजूरमार्ग वाहतूक विभाग,
मुंबई

01/09/2023
01/01/2022

LIC wishes you a Happy New Year 2022. Please ensure premium payment on time & update PAN and NEFT Data in all your policies. Wear Mask, Stay Safe, Go Digital.

01/01/2022

Welcome 2022

23/12/2021

*माझ्या प्रभाग क्रमांक १०५ मधील तरुण उत्कर्ष विद्यालय, मुलुंड पूर्व येथे सुरु असलेले लसीकरण केंद्र शाळा सुरु झाल्या कारणाने गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०२१ सकाळी १०.०० वा पासून अचलगच्छ जैन मंदिर, अंबाजी मेडिकलच्या समोर, नवघर रोड, हनुमान चौक, मुलुंड मुंबई येथे स्थलांतरित होत असून सर्व नागरिकांनी या लसीकरण केंद्राचा लाभ घ्यावा.*

*मुंबईत ओमीक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून ज्या व्यक्तींनी अजून लस घेतली नसेल त्यांनी लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन स्वतःचा व इतरांचा बचाव करावा.*

*रजनी केणी*
*नगरसेविका - बृहन्मुंबई महापालिका*

बाळुमामा  मुलुंड म्हाडा मंदिर आरती दर्शनाचा लाभ मिळाला
08/08/2021

बाळुमामा मुलुंड म्हाडा मंदिर
आरती दर्शनाचा लाभ मिळाला

30/06/2021

Due to MCGM not having received vaccines from Maharashtra State Government… tomorrow on Thursday, 1st July 2021, there will be
*NO VACCINATION SESSION*
at any
*MULUND MCGM Vaccination Center * tomorrow.
However private vaccination centres & camps will be conducted as planned.

We request citizens of Mulund to kindly take note of the same.

28/05/2021

मुंबईतील परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सोमवार/ मंगळवार / बुधवार walkin पद्धतीने पहिला डोस मिळणार.
कोविड लसीकरणाबाबत कोणत्याही मदतीकरता आपण मला संपर्क करू शकता.
राहुल अ. बाणावली.
9004765000

Address

Mulund East
Mumbai
400081

Telephone

8976172820

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mulund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share