01/08/2025
साई सागर शेजाऱ समिती यांच्या कार्य क्षेत्रात असणाऱ्या रहिवाशांना दिवसेंदिवस डेंगू, मलेरिया या सारखे आजार भेडसावात आहेत.
त्या अनुषंगाने सोसायटी ने वाढत्या मच्छर व डास यांच्यावर प्रतिबंध व्हावे यासाठी *धूर फवारणी यंत्र* घेण्यात आले..
त्या धूर फवारणी यंत्राचा योग्य तो वापर करून परिसर निर्जंतूक करण्यात सहकार्य करणारे आपल्या सोसायटी चे सभासद श्री अनंत कदम, श्री. राकेश पाटील, श्री. सूर्यकांत नवरत व इतर सहकारी यांचे सोसायटी व सर्व रहिवाशांच्या वतीने मनःपूर्वक आभार.