26/03/2015
( #) तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहचाल कोणास ठाऊक. ( #) यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान. कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.! (um)Out of sight is out of mind.(um)